अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
मास्टर रवीने अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या लहानपणाची भूमिका साकारली आहे. अमर अकबर अँथोनीतील मास्टर रवी तर प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात आहे. रवीने अनेक चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या लहानपणाची भूमिका साकारल्यामुळे त्याची ही ओळखच बनली होती ...
अमिताभ एक खूप चांगले अभिनेते असण्यासोबतच एक खूप चांगले कवी, गायक आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या गोष्टींसोबतच अमिताभ बच्चन यांच्यात आणखी एक कौशल्य आहे. ...
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचा ट्रेलरआता पर्यंत 27 मिलियन लोकांनी बघितले आहे. जो स्वत:मध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे. ठग्सच्या ट्रेलर यूट्यूबवर सुद्धा प्रेक्षकांच्या चांगली पसंती मिळतेय. 2.7 कोटी लोकांनी ट्रेलर बघितला आहे. ...
‘आझाद’च्या रूपात अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अॅक्शन अवतार दिसतो. तो पाहून अंगावर शहारे येतात. या आझादला पकडणार इंग्रजांना आझादसारखाचं बहादूर ठग हवा असतो. ...
गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. साधारणत: चित्रपटांच्या शुटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, कोकण, वाई इत्यादी ठिकाणांऐवजी आता कथेशी निगडीत ‘लोकेशन्स’वर जाऊनच थेट शुटिंग करण्याचा ‘ट्रेन्ड’ दिसून येत आहे ...