लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
KBC 17: 'रामायणा'संबंधी ७ लाखांचा सोपा प्रश्न; तरीही स्पर्धक गोंधळली, तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | KBC 17 A simple question worth 7 lakhs about Ramayana amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: 'रामायणा'संबंधी ७ लाखांचा सोपा प्रश्न; तरीही स्पर्धक गोंधळली, तुम्हाला माहितीये का उत्तर?

'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये रामायणासंबंंधीचा सोपा प्रश्न विचारण्यात आला तरीही स्पर्धक गोंधळली. तुम्हाला माहितीये का उत्तर ...

पैठणचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ - Marathi News | Kaun Banega Crorepati 17 Amitabh Bachchan Show Nanded Farmer Kailash Rambhau Kuntewad Wins Rs 50 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैठणचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ

कैलाश कुंटेवाड यांनी लाईफलाईन न वापरता १० प्रश्नांची अचूक उत्तर दिली, मुलांना क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न! ...

IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला - Marathi News | IND win asia cup 2025 defeated pakistan amitabh bachchan tweet taunt shoaib akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला

आशिया कप २०२५च्या फायनलनंतर अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्वीट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. पण, हे ट्वीट करताना त्यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरला टोला लगावला आहे.  ...

क्रिकेटचे फॅन असाल तर, 'केबीसी १७'मध्ये विचारलेल्या १२ लाख ५० हजाराच्या 'या' प्रश्नाचं उत्तर माहितीये? - Marathi News | kbc 17 show question ask about 12.50 lakh question related cricket vidhu vinod chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटचे फॅन असाल तर, 'केबीसी १७'मध्ये विचारलेल्या १२ लाख ५० हजाराच्या 'या' प्रश्नाचं उत्तर माहितीये?

तुम्हीही क्रिकेटचे फॅन असाल तर, 'केबीसी १७' मध्ये क्रिकेटसंबंधी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर माहितीये? बातमीवर क्लिक करुन घ्या जाणून ...

'या' सुपरस्टारला सेटवर जया बच्चन यांनी काठीनं झोडपलं होतं, अभिनेता म्हणाला "मला खूपच जोरात लागलं" - Marathi News | Jaya Bachchan Beats Bhojpuri Star Nirahua At Ganga Devi Set With A Stick Actor Recalls Says He Was Hurt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सुपरस्टारला सेटवर जया बच्चन यांनी काठीनं झोडपलं होतं, अभिनेता म्हणाला "मला खूपच जोरात लागलं"

नुकतंच एका लोकप्रिय अभिनेत्यानं जया यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.  ...

जलसा बंगल्याबाहेर भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बिग बींनी भेट दिल्या 'या' दोन महत्त्वाच्या वस्तू, जाणून घ्या... - Marathi News | Amitabh Bachchan Gifts Dandiya, Helmets To Fans Outside Jalsa Ahead Of Navratri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जलसा बंगल्याबाहेर भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांना बिग बींनी भेट दिल्या 'या' दोन महत्त्वाच्या वस्तू, ज

अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दोन खास वस्तू भेट म्हणून दिल्या. ...

"मी कायमच तुमचा चाहता..."; दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल बिग बींनी केलं मोहनलाल यांंचं अभिनंदन - Marathi News | Big B amitabh bachchan congratulates Mohanlal on receiving the Dadasaheb Phalke Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कायमच तुमचा चाहता..."; दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल बिग बींनी केलं मोहनलाल यांंचं अभिनंदन

अमिताभ बच्चन यांनी मोहनलाल यांचं खास शब्दांमध्ये अभिनंदन केलंय. याशिवाय दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहनलाल यांचा गौरव केलाय ...

"लोक बोलतात, शिवीगाळ करतात, पण..." असं का म्हणाले अमिताभ बच्चन, जाणून घ्या पोस्ट मागचं सत्य - Marathi News | Amitabh Bachchan Shares Cryptic Post And Says At Ends Love Prevails | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक बोलतात, शिवीगाळ करतात, पण..." असं का म्हणाले अमिताभ बच्चन, जाणून घ्या पोस्ट मागचं सत्य

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. ...