लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे - Marathi News | Nagraj Manjule had collected money to watch a movie of Amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी बिग बींचा चित्रपट पाहण्यासाठी नागराज मंजुळेंनी गोळा केले होते पैसे

Amitabh bachchan: उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याचे आज असंख्य मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांचे फॅन आहेत. ...

कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा - Marathi News | marathi director nagraj popatrao manjule upcoming movie jhund releasing why so late | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोविड नव्हे 'या' कारणामुळे रखडली होती 'झुंड'ची रिलीज डेट; नागराज मंजुळे यांनी केला खुलासा

Jhund: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं त्यामुळे नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ...

Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड - Marathi News | marathi director nagraj manjule finally open up about his movie non glamerous actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive:...म्हणून चित्रपटांसाठी नागराज मंजुळे करतात नॉन ग्लॅमरस चेहऱ्यांची निवड

Nagraj Manjule: कलाविश्वात अनेक लोकप्रिय तरुण कलाकार असतानादेखील ते सर्व सामान्यांपैकी एखाद्या व्यक्तीची चित्रपटात लीड रोलसाठी कशी काय निवड करतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

अमिताभ बच्चन यांचा माजी ‘बॉडीगार्ड’ निलंबित; परदेश दौरा, कोट्यवधीची वार्षिक मिळकत नडली - Marathi News | Foreign tours, billions of rupees in annual income case Amitabh Bachchan's former 'bodyguard' jitendra Shinde suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ बच्चन यांचा माजी ‘बॉडीगार्ड’ निलंबित; परदेश दौरा, कोट्यवधीची कमाई नडली

जितेंद्र शिंदे यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीच्या बातम्या व्हायरल झाल्यावर त्यांची डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. ...

Amitabh Bachchan पेक्षा जास्त मानधन घेणारा व्हिलन प्राण, त्यांच्या 'या' खास गोष्टी माहीत आहेत का? - Marathi News | Pran birthday special unknown facts about veteran actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan पेक्षा जास्त मानधन घेणारा व्हिलन प्राण, त्यांच्या 'या' खास गोष्टी माहीत आहेत का?

Pran Birthday Special : 1942 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत म्हणजेच 1947 पर्यंत त्यांनी सुमारे 22 चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या. ...

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या नात्याबद्दल अभिनेत्री रेखा म्हणाल्या, 'आम्ही दोघे....' - Marathi News | Actress Rekha said about her relationship with actor Amitabh Bachchan, 'We both ....' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या नात्याबद्दल अभिनेत्री रेखा म्हणाल्या, 'आम्ही दोघे....'

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कधीच रेखा (Rekha) यांच्यासोबतच्या नात्याबद्दल काहीच वक्तव्य केले नाही. ...

Jhund Teaser : गल्लीतली पोरं अन् अमिताभ..., जबरदस्त आहे नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर - Marathi News | Nagraj Popatrao Manjule and Amitabh Bachchan film Jhund Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गल्लीतली पोरं अन् अमिताभ..., जबरदस्त आहे नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर

Jhund Teaser : येत्या 4 मार्चला ‘झुंड’ हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय आणि त्याआधी या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ...

Lata Mangeshkar: “शतकांचा आवाज हरपला”; महानायक अमिताभ बच्चन यांची भावूक प्रतिक्रिया - Marathi News | bollywood mahanayak big b amitabh bachchan reaction over lata mangeshkar sad demise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शतकांचा आवाज हरपला”; महानायक अमिताभ बच्चन यांची भावूक प्रतिक्रिया

Lata Mangeshkar: आता स्वर्गातही लतादीदींचा आवाज रुंजी घालेल, या शब्दांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...