अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसून राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केली. ...
सार्वजनिक आरोग्य विभागासह आरोग्य सेवा आयुक्तालयाने काढलेल्या २० एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार बंधपत्रिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन मासिक ५५ हजार ते ६० हजार निश्चित करण्यात आले आहे. ...
आता आदित्यनंतर सव्वानऊ वर्षांनी राजकारणात उतरलेले राज यांचे पुत्र अमित यांची तुलना आदित्य यांच्याशी होईलच. अर्थात, राजकीय वाटचालीत आदित्य हे बरेच पुढे आहेत... ...