लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा - Marathi News | Amit Shah on Goa Government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेसला जमले नाही म्हणून भाजपने सरकार केले - अमित शहा

विधानसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वात मोठा ठरत असतो, त्या पक्षाला सरकार बनविण्याचा अधिकार असतो. गोव्यात काँग्रेसला सरकार घडविणो जमले नाही म्हणून आम्ही म्हणजेच भाजपने तिथे सरकार घडवले, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. ...

आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत- शहा - Marathi News | bjp president amit shah slams congress jds alliance in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत- शहा

काँग्रेस-जेडीएसच्या युतीवर अमित शहांचं शरसंधान ...

karnataka election results 2018: नरेंद्र मोदी- अमित शहांना येडियुरप्पांच्या शपथविधीला जाण्यापासून रोखणारं 'ते' ट्विट कोणाचं? - Marathi News | karnataka election results 2018- know why pm narendra modi and amit-shah skipped swearing in ceremony of karnataka cm yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :karnataka election results 2018: नरेंद्र मोदी- अमित शहांना येडियुरप्पांच्या शपथविधीला जाण्यापासून रोखणारं 'ते' ट्विट कोणाचं?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 104 जागा मिळविलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. ...

२८२ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य - Marathi News | BJP's goal of winning more than 282 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२८२ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य

कर्नाटकमध्ये एकीकडे येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन भाजपा सरकार बनवण्याच्या तयारीत असतानाच देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा हे २०१९च्या तयारीला लागले आहेत. ...

Karnataka Elections : काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचक्षणी लोकशाहीची हत्या झाली- अमित शाह - Marathi News | Karnataka Elections 2018 amit shah responds rahul congress jds pact is murder of democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections : काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचक्षणी लोकशाहीची हत्या झाली- अमित शाह

काँग्रेस आणि भाजपा अध्यक्षांमध्ये ट्विटरवर जुंपली ...

अमित शहांनी 34 दिवसात केला 57000 किलोमीटर प्रवास, असा जिंकला कर्नाटकचा किल्ला - Marathi News | bjp president amit shah has achieved karnatka fort through his valour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी 34 दिवसात केला 57000 किलोमीटर प्रवास, असा जिंकला कर्नाटकचा किल्ला

कर्नाटक विधानसभेसाठी अमित शहा दिवस-रात्र मेहनत करत होते. ...

राइस मिलमधील कारकून... संघप्रचारक... भाजपा नेते ते मुख्यमंत्री.... येडियुरप्पांचा संघर्षमयी आणि वादग्रस्त प्रवास - Marathi News | karnataka election political journey of bjp leader and cm yeddyurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राइस मिलमधील कारकून... संघप्रचारक... भाजपा नेते ते मुख्यमंत्री.... येडियुरप्पांचा संघर्षमयी आणि वादग्रस्त प्रवास

कर्नाटकाच्या महासंग्रामात बी.एस.येडियुरप्पा यांनी भाजपासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पाऊणशे वयोमान असलेल्या येडियुरप्पा यांची आक्रमकता पंचवीशीच्या तरुणासारखी आहे ...

Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब' - Marathi News | JDS Congress coalition in trouble Five congress and two jds MLAs reported missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Election Results 2018: भाजपाचा 'रात्रीस खेळ चाले'... काँग्रेसच्या बैठकीला १२ आमदार गैरहजर, JDSचीही जोडी 'गायब'

भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी आठ आमदारांचा पाठिंबा आवश्यक ...