लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
राजस्थानमध्ये विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आखला 'नवीन डाव' - Marathi News | BJP launches 'new innings' in Rajasthan, vidhansabha election campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आखला 'नवीन डाव'

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नकारात्मकेताचा सामना करावा लागत आहे. कारण, 2003 ते 2005 या कालावधीत राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून वसुंधराराजे यांची वर्णी लागली होती. ...

अमित शहांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, सायंकाळी होणार भाजपाप्रवेश - Marathi News | Two Congress MLAs resign after Amit Shah's visit, BJP enters the evening in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा, सायंकाळी होणार भाजपाप्रवेश

शिरोडकर हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही असून ते गेले दीड वर्ष भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांचे चांगले नाते तयार झाले होते. ...

काँग्रेसचे दोन आमदार अमित शहांच्या भेटीला, राजीनामा देणार - Marathi News | Amit Shah's visit to Congress two MLAs, resigns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसचे दोन आमदार अमित शहांच्या भेटीला, राजीनामा देणार

काँग्रेस पक्ष अखेर फुटीच्या उंबरठय़ावर उभा असून काँग्रेसचे दोन आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा सादर करतील. ...

मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार - Marathi News | cm devendra fadnavis will go to delhi to meet amit shah to discuss cabinet reshuffle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; मुख्यमंत्री संध्याकाळी दिल्लीला जाणार

भाजपा अध्यक्ष अमित शहांसोबत तातडीची बैठक ...

#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा - Marathi News | #MeToo Action take only after investigating the facts on Akbar: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा

माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. ...

गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी - Marathi News | give full time cm to goa prove majority congress demands challenges bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी

काँग्रेस आक्रमक झाल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

#MeToo : एम.जे.अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार - अमित शहा - Marathi News | #metoo : bjp president amit shah says charges against mj akbar to be examined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#MeToo : एम.जे.अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार - अमित शहा

लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक आणि आताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. याप्रकरणाची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. ...

आशिष देशमुख यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | Ashish Deshmukh quits BJP, to join Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशिष देशमुख यांचा भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा

आशिष देशमुख यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. ...