Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने घेरल्याने खवळलेल्या पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत फॅसिस्टवादाला खतपाणी घातले जात असल्याची टीका ...
कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ...
लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकायला हवेत, असे लक्ष्य समोर ठेवून गोवा भाजपा तयारी करत असताना दुस-या बाजूने मात्र सत्ताधारी घटक पक्षात आणि भाजपा संघटनेंतर्गत वाद उफाळून आलेले असल्याने भाजपासाठी सध्याचा काळ हा खूप तापदायी ठरलेल ...