Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
गोव्यात तूर्त नेतृत्त्वबदल होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या प्रदेश कोअर टीमसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय रविवारी जाहीर केला. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणे सोडले तर मंत्री विजय सरदेसाई व मंत्री सुदिन ढवळीकर या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र बनेल ...
राज यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या फटकाऱ्यांतून मोदी अन् अमित शाहंच्या दंडेलशाहीवर प्रहार केला आहे. मोदी एका सिंहासनावर बसले असून त्या सिंहासनावर त्यांचाच फोटो ...
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर या तिघांनाही शहा यांनी दिल्लीला बोलावले होते. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यातून दिल्लीला गेल्यास तीन दिवस झालेत. निरीक्षक दिल्लीला परतल्यास दोन दिवस पूर्ण होतील. बुधवारी ते आपला अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देतील, असे म्हणतात. त्यानंतर अमित शहा म्हणे पर्रीकरांची भेट घेतील. ...
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आरोपमुक्ततेला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. मात्र, काही पोलिसांच्या आरोपमुक्ततेला न्यायालयात आव्हान दिले. ...