लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
मध्य प्रदेशमध्ये भाजपा 40 आमदारांचे पंख छाटणार?, उमेदवारांची आज होणार घोषणा - Marathi News | pm modi and amit shah at arty hq for cec meeting for upcoming assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये भाजपा 40 आमदारांचे पंख छाटणार?, उमेदवारांची आज होणार घोषणा

राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणातल्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. ...

... तर केरळ सरकार बरखास्त केलं जाईल, अमित शहांचा गंभीर इशारा - Marathi News | Sabarimala row: Centre will dissolve Kerala government if it arrests more devotees, says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर केरळ सरकार बरखास्त केलं जाईल, अमित शहांचा गंभीर इशारा

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये, यासाठी तेथील भक्तगण एकत्र येत आहेत. ...

 आघाडीसाठी भाजपा-जेडीयूचा ५0-५० फॉर्म्युला, मित्रपक्षांनाही देणार सन्मानजनक जागा  - Marathi News | BJP-JD (U) 's 50-50 formula for the alliance will be given to the friendly people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : आघाडीसाठी भाजपा-जेडीयूचा ५0-५० फॉर्म्युला, मित्रपक्षांनाही देणार सन्मानजनक जागा 

अनेक दिवस  चाललेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर भाजपा आणि जेडीयूने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. ...

शाहांच्या उपस्थितीत भाजपा-संघाची बैठक; राम मंदिरावर चर्चा नाही - Marathi News | rss and bjp leaders met in lucknow in presence of amit shah no discussion on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहांच्या उपस्थितीत भाजपा-संघाची बैठक; राम मंदिरावर चर्चा नाही

बैठकीला भाजपा, संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ...

युतीचं लवकर ठरवा, नाहीतर...; भाजपाची शिवसेनेला 'शाही' धमकी - Marathi News | Decide the Alliance soon, otherwise ...; BJP's Ultimatum to Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीचं लवकर ठरवा, नाहीतर...; भाजपाची शिवसेनेला 'शाही' धमकी

केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी थेट अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे. ...

'चारमिनार आमच्या पूर्वजांचं' म्हणत औवेसींचे अमित शाह अन् राहुल गांधींना आव्हान - Marathi News | 'Charminar is our ancestors', assududdin owaisee challenge to Amit Shah and Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चारमिनार आमच्या पूर्वजांचं' म्हणत औवेसींचे अमित शाह अन् राहुल गांधींना आव्हान

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अमित शहा यांनी 10 वर्षांपूर्वी हैदराबादचा दौरा केला होता. त्यावेळी हैदराबादला मजलिसमुक्त करू असे त्यांनी म्हटले होते. ...

Amit Shah Birthday : 'अशी' जमली मोदी-शहांची गट्टी, देशाचं राजकारण बदलवणाऱ्या मैत्रीची रंजक गोष्ट - Marathi News | Happy Birthday amit shah : Narendra modi and amit shah were the first time the unbreakable pair of indian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah Birthday : 'अशी' जमली मोदी-शहांची गट्टी, देशाचं राजकारण बदलवणाऱ्या मैत्रीची रंजक गोष्ट

गुजरात निवडणुकावेळी 1996 मध्ये माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल आणि नरेंद्र मोदी यांच्या नात्यात काहीसी कटुता निर्माण झाली. मात्र, यावेळीही अमित शहा यांनी ...

पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री कोण?, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा - Marathi News | After Parrikar, who is the Chief Minister ?, Amit Shah talks about three names | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांनंतर मुख्यमंत्री कोण?, अमित शहा यांच्याकडून तीन नावांवर चर्चा

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असले तरी, ते आजारी असल्याने नवा मुख्यमंत्री यापुढे नेमला जाईल, पण तो नवा मुख्यमंत्री कोण असावा याविषयी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्री विजय सरदेसाई व इतरांशी गुरुवारी दिल्लीत चर्चा केली. ...