Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Mood of the Nation Survey: देशात आज निवडणुका झाल्या तर बिहारमधील सत्तांतरामुळे एनडीएला लोकसभेत २० जागांचे नुकसान होणार आहे. या सत्तांतरानंतर एक मोठा सर्व्हे समोर आला आहे. ...
''5 ऑगस्ट रोजी राम मंदिराची पायाभरणी झाली, हाच दिवस पाहून काँग्रेस गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करत आहे. काळे कपडे घालून निषेध करण्यात काय अर्थ?'' ...
पश्चिम बंगाल सरकार शिक्षक भरती घोटाळ्यासारख्या भ्रष्ट कार्यात अडकले असून, त्याबाबतचे सर्व पुरावे अमित शाह यांना दिल्याचे सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. ...