लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
ठरलं! ‘पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार’ - Marathi News | Decided! Cabinet expansion before monsoon session in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! ‘पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार’

भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात अमित शहा यांनी बैठक घेतली. ...

आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू, अमित शहा यांनी बोलावली बैठक - Marathi News | BJP preparations for upcoming Vidhan Sabha elections, Amit Shah convenes meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू, अमित शहा यांनी बोलावली बैठक

लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता आगामी विधानसभेत भाजपाला घवघवीत यश मिळण्यासाठी भाजपाने आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

अमित शहा यांनी बोलावली राज्यस्तरीय नेत्यांची बैठक, पक्षनेतृत्वातील फेरबदलाबाबत चर्चा होणार?  - Marathi News | Amit Shah convenes state level leaders, will discuss issues related to party leadership? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांनी बोलावली राज्यस्तरीय नेत्यांची बैठक, पक्षनेतृत्वातील फेरबदलाबाबत चर्चा होणार? 

भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

गृहमंत्री अमित शहांचीसुरक्षा व्यवस्था वाढविली - Marathi News | Home Minister Amit Shahani's security arrangements have been constituted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृहमंत्री अमित शहांचीसुरक्षा व्यवस्था वाढविली

संवेदनशील अशा गृहमंत्रालयाची सूत्रे गेल्या आठवड्यात शहा यांनी स्वीकारल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. ...

राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार; काहींची गच्छंती काहींना संधी - Marathi News | Cabinet reshuffle; Some of the folks have some chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार; काहींची गच्छंती काहींना संधी

मुख्यमंत्र्यांची अमित शहांशी चर्चा, नवीन प्रदेशाध्यक्षही लवकरच ...

८ कॅबिनेट समित्यांत अमित शहा सदस्य; सहा समित्यांमध्ये पंतप्रधान सदस्य - Marathi News | Amit Shah member in 8 cabinet committees; Prime Minister's Member of six committees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ कॅबिनेट समित्यांत अमित शहा सदस्य; सहा समित्यांमध्ये पंतप्रधान सदस्य

गुरुवारी स्थापन केलेल्या नियुक्तीविषयक कॅबिनेट समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. निवासव्यवस्था संदर्भातील कॅबिनेट समितच्या अध्यक्षपदी अमित शहा असणार आहेत. ...

अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात - Marathi News | Amit Shah will now stay at Vajpayee's bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत ...

'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री - Marathi News | Restoration of 'NITI AYOG' by narendra modi, entry of Amit Shaha And Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री

नीति आयोगाची प्रशासकीय बैठक 15 जून रोजी निर्धारीत करण्यात आली आहे. ...