लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Jammu and Kashmir: काश्मीर खोऱ्यातली अशांतता  वाढवणारं घटनाबाह्य पाऊल ?  - Marathi News | Jammu and Kashmir: Is Article 370 Extraordinary step to increase unrest in Kashmir Valley? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Jammu and Kashmir: काश्मीर खोऱ्यातली अशांतता  वाढवणारं घटनाबाह्य पाऊल ? 

भारतीय राज्यघटनेतल्या २१ व्या भागात कलम ३७० आहे. ते ‘टेंपररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन’ म्हणून स्वीकारण्यात आले. ...

Jammu and Kashmir : ७० वर्षे थांबलो; आणखी किती थांबणार? - Marathi News | Jammu and Kashmir Article 370 and 35(A) revoked: How it would change the face of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : ७० वर्षे थांबलो; आणखी किती थांबणार?

केंद्र सरकार किंवा राष्ट्रपतींना कलम ३७० बद्दल निर्णय घेता येतो का, याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. ...

Jammu and Kashmir : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस - मेहबूबा मुफ्ती - Marathi News | Jammu and Kashmir mehbooba mufti said decision by india in unconstitutional on article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस - मेहबूबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...

Jammu and Kashmir: ना वेगळा झेंडा, ना दुहेरी नागरिकत्व; 'कलम 370' हटवल्यानं होणार सात मोठे फायदे! - Marathi News | Jammu and Kashmir News: What are the benefits of scrapping article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: ना वेगळा झेंडा, ना दुहेरी नागरिकत्व; 'कलम 370' हटवल्यानं होणार सात मोठे फायदे!

जम्मू-काश्मीरचं विभाजन करण्याची शिफारसही केंद्र सरकारने राज्यसभेत केली आहे. ...

Jammu and Kashmir: मोदी सरकारची ऐतिहासिक घोषणा; काश्मीरमधील 'कलम ३७०' हटवण्याची राज्यसभेत शिफारस - Marathi News | Jammu and Kashmir Live Updates Narendra Modi Amit Shah Decides to Revoke Article 370 Article 35A in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: मोदी सरकारची ऐतिहासिक घोषणा; काश्मीरमधील 'कलम ३७०' हटवण्याची राज्यसभेत शिफारस

मोदी सरकारनं राज्यसभेत आज मोठी घोषणा केली आहे. ...

jammu and kashmir: जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश, लडाखलाही स्वतंत्र दर्जा! - Marathi News | jammu kashmir ladakh new state modi government amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :jammu and kashmir: जम्मू-काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश, लडाखलाही स्वतंत्र दर्जा!

केंद्रातल्या मोदी सरकारनं आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...

Article 35A and Article 370: जाणून घ्या, काय आहे जम्मू-काश्मीरमधलं कलम 35- ए आणि 370 - Marathi News | Know what is article 35a and Article 370 in Marathi : Jammu Kashmir News & Live Updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Article 35A and Article 370: जाणून घ्या, काय आहे जम्मू-काश्मीरमधलं कलम 35- ए आणि 370

Know what is Article 35A and Article 370: श्रीनगरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं असून, आज सकाळी ६ वाजल्यापासून जम्मूत त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात ...

काश्मीरमध्ये काय चाललंय? काही तासांत देशासमोर चित्र स्पष्ट होणार! - Marathi News | What is going on in Kashmir? Big Decision On Kashmir Possible In Cabinet Meeting Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये काय चाललंय? काही तासांत देशासमोर चित्र स्पष्ट होणार!

रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे ...