लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
...तर देश अमित शहांच्या मागे ठामपणे उभा राहील - शिवसेना  - Marathi News | ... then the country will stand firmly behind Amit Shah - Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर देश अमित शहांच्या मागे ठामपणे उभा राहील - शिवसेना 

अतिरेक्यांच्या भीतीपोटी अमरनाथ यात्रा गुंडाळण्याची वेळ का यावी?  ...

काश्मीरमध्ये काय होणार? कुणीच सांगत नाही; महेबुबा मुफ्तींनी व्यक्त केली भीती - Marathi News | What will happen in Kashmir? No one is telling; Mahebuba Mufti expressed fear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये काय होणार? कुणीच सांगत नाही; महेबुबा मुफ्तींनी व्यक्त केली भीती

काश्मीर खोऱ्यात करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती आणि दिल्लीतील वाढत्या हालचालींमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...

अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक; काश्मीर प्रश्नी झाली चर्चा? - Marathi News | Meeting between Home Minister Amit Shah & NSA Ajit Doval, Many Speculations About Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक; काश्मीर प्रश्नी झाली चर्चा?

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या लष्करी हालचाली आणि मागवण्यात आलेला मोठा फौजफाटा यामुळे जम्मू-काश्मीरमधील घडामोडींविषयी देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

काश्मीर खोऱ्यात आणखी २८ हजार सशस्त्र पोलीस रवाना; जनतेत घबराट - Marathi News | 5,000 more armed police leave Kashmir Valley; Panic in public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात आणखी २८ हजार सशस्त्र पोलीस रवाना; जनतेत घबराट

काश्मीरच्या त्रिभाजनाच्या अफवा : विशेष दर्जा काढण्यात येण्याचीही चर्चा ...

काश्मीर 'बॉर्डर'वर सैन्य तैनात, नव्या संघर्षाच्या वाटेवर... - Marathi News |  On the way to a new struggle ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीर 'बॉर्डर'वर सैन्य तैनात, नव्या संघर्षाच्या वाटेवर...

काश्मिरात देशाचे एक लाखावर सैनिक तैनात आहेत. तरीही भारत सरकारने तेथे दहा हजार जवानांची कुमक धाडली आहे. ...

एका व्यक्तीलाही दहशतवादी ठरविणाऱ्या विधेयकाला मंजुरी - Marathi News | Approval of a bill that termed a person a terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका व्यक्तीलाही दहशतवादी ठरविणाऱ्या विधेयकाला मंजुरी

अमित शहा : दहशतवाद सहन करणार नाही ...

VIDEO : आठवलेंनी ऐकवली काश्मीरवर कविता; म्हणाले 'काँग्रेसला धडा शिकवायचाय' - Marathi News | ramdas athawale tells poem in rajya sabha on uapa bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : आठवलेंनी ऐकवली काश्मीरवर कविता; म्हणाले 'काँग्रेसला धडा शिकवायचाय'

विधेयकाच्या बाजूने 147 मते तर विरोधात 42 मते पडली.  ...

आता एका व्यक्तीलाही ठरवता येणार दहशतवादी; UAPA विधेयक राज्यसभेत मंजूर - Marathi News | rajya sabha passes uapa bill that gives govt power to declare individuals as terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता एका व्यक्तीलाही ठरवता येणार दहशतवादी; UAPA विधेयक राज्यसभेत मंजूर

राज्यसभेत आज UAPA दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. ...