लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार - Marathi News | Jammu and Kashmir: amit shah moves resolution to revoke article 370 jammu kashmir in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार

राज्यसभेत मोदी सरकारनं कलम 370 रद्द करण्याच्या शिफारशीला मंजुरी मिळवल्यानंतर आज ते लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. ...

'काश्मीरबाबत धाडसी निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या' - Marathi News | Bjp Mp Demanded Bharat Ratna For Pm Narendra Modi In Loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरबाबत धाडसी निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींना भारतरत्न द्या'

नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत. मोदींना जगभरातील अनेक देशांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. ...

Jammu & Kashmir: कोल्हापूरच्या जावयानेच सोडवला काश्मीर प्रश्न; सोशल मीडियावर मेसेज व्हायरल - Marathi News | Jammu and Kashmir amit shah solves problem social media floods with messages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jammu & Kashmir: कोल्हापूरच्या जावयानेच सोडवला काश्मीर प्रश्न; सोशल मीडियावर मेसेज व्हायरल

रेड फॉर काश्मीर हॅशटॅगने काहींचा निर्णयाला विरोध ...

काश्मीरचा विशेष दर्जा अखेर रद्द; राज्याचे होणार दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन - Marathi News | Special status of Kashmir finally abolished; The state will be divided into two Union Territories | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचा विशेष दर्जा अखेर रद्द; राज्याचे होणार दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन

मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक; ६५ वर्षांचा इतिहास पुसून टाकला ...

Jammu & Kashmir: मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच रोवली गेली ३७०, ३५ अ हटविण्याची मुहूर्तमेढ - Marathi News | Jammu & Kashmir: Placed in the first term of the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच रोवली गेली ३७०, ३५ अ हटविण्याची मुहूर्तमेढ

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सरकारने अवघ्या ६६ दिवसांतच वायदा केला पूर्ण ...

Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा - Marathi News | Jammu & Kashmir: Kashmir problem will be resolved by cancellation of Article 2 - Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरच्या समस्या सुटतील- शहा

मक्तेदारी, भ्रष्टाचार, बेरोजगारीच्या मुळाशी हेच कलमच अमित शहा यांचा घणाघात ...

...आता साकी नाक्यावरची वाहतूक कोंडीही सोडवा; शोभा डे यांनी उडविली शहांची खिल्ली - Marathi News | ...also resolve the Saki Naka traffic problem; Shobha Day to Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आता साकी नाक्यावरची वाहतूक कोंडीही सोडवा; शोभा डे यांनी उडविली शहांची खिल्ली

राज्यसभेमध्ये आज जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचे विधेयक 125 विरोधी 61 मतांनी मंजूर करण्यात आले. ...

Jammu & Kashmir: काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | Are only Muslims living in Kashmir? Amit Shah replies to opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: काश्मीरमध्ये केवळ मुस्लिम राहतात का? अमित शहा यांनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर

गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मांडले. यानंतर त्यांनी राज्यसभेमध्ये चर्चेत भाग घेतला. ...