लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
लव्ह जिहादची ना कायदेशीर व्याख्या, ना कोणत्याही गुन्ह्याची नोंद- गृह मंत्रालय - Marathi News | Love Jihad Not Defined Not Reported By Central Agencies says modi Government in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लव्ह जिहादची ना कायदेशीर व्याख्या, ना कोणत्याही गुन्ह्याची नोंद- गृह मंत्रालय

लव्ह जिहादचा एकही गुन्हा केंद्रीय यंत्रणांनी नोंदवलेला नाही; गृह मंत्रालयाची माहिती ...

पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार - Marathi News | PM Modi Amit Shah face charges of cheating dishonesty in Ranchi court for not fulfilling Rs 15 lakh promise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार

रांचीतल्या जिल्हा न्यायालयात सुनावणीला सुरुवात ...

...तर दोन तासांत खुला केला असता रस्ता; पण भाजपलाच हवय 'शाहीन बाग' : केजरीवाल - Marathi News | ... so the road would be open in two hours; But BJP wants 'Shaheen Bagh': Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर दोन तासांत खुला केला असता रस्ता; पण भाजपलाच हवय 'शाहीन बाग' : केजरीवाल

आम आदमी पक्ष सर्वात मोठा देशभक्त पक्ष आहे. आम्ही अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आलो आहोत. जनतेसाठी आम्ही अनेकदा उपोषणे केल्याची आठवण केजरीवाल यांनी करून दिली.  ...

Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल! - Marathi News | Delhi Elections: MP Subramanian Swamy Predicts '41+' Seats win bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. ...

प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार; 'जदयू'मधून काढल्यानंतर चर्चांना उधाण - Marathi News | Prashant Kishore to go to Trinamool Congress; After the removal from JDU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार; 'जदयू'मधून काढल्यानंतर चर्चांना उधाण

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूल काँग्रेसची रणनिती ठरविणार आहेत. तृणमूल प्रवेशासंदर्भात विचारण्यासाठी किशोर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.  ...

देशात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे संघाचा हात, न्या. कोळसे-पाटील यांचा गंभीर आरोप - Marathi News | The RSS is behind the bombings in the country, B. G. Kolse-Patil's serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे संघाचा हात, न्या. कोळसे-पाटील यांचा गंभीर आरोप

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

तरुणांना अतिरेकी प्रवाहात ढकलण्याचं 'हे' कारस्थान; शिवसेनेने केली अमित शहांची पाठराखण - Marathi News | The 'cause' of pushing young people into extremist streams; Shiv Sena backed Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांना अतिरेकी प्रवाहात ढकलण्याचं 'हे' कारस्थान; शिवसेनेने केली अमित शहांची पाठराखण

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभर निदर्शने, आंदोलने सुरू आहेत, पण या संपूर्ण आंदोलनात कोणीही देशविरोधी वक्तव्ये केली नव्हती. ...

तुमचं शर्ट काढा आणि...; अमित शहांचं मुख्यमंत्री केजरीवालांना आव्हान - Marathi News | Take your shirt off and take a dip in the Yamuna Amit Shahs dare for CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचं शर्ट काढा आणि...; अमित शहांचं मुख्यमंत्री केजरीवालांना आव्हान

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात अमित शहांचा केजरीवालांवर हल्लाबोल ...