अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. Read More
‘कहो ना प्यार है’ सारख्या सुपरहिट सिनेमापासून आपल्या फिल्मी करिअरचा प्रवास सुरु करणा-या अमिषाच्या पदरी लीड अभिनेत्री म्हणून केवळ तीन ते चार सिनेमे जमा आहेत. ...
सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला गदर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेची, या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. ...
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पैसे घेऊन कार्यक्रमाला न आल्याचा आरोप करत एका इव्हेंट कंपनीने अमिषासह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. ...