लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिषा पटेल

अमिषा पटेल, फोटो

Amisha patel, Latest Marathi News

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Read More
Gadar मधल्या साध्या भोळ्या 'सकीना'चा भलताच BOLD अवतार! पाहा अमिषा पटेलचे Photos - Marathi News | Gadar 2 Actress Ameesha Patel shows cleavage with deep neck bikini bold look hot photos intimate seductive pose Sakeena Bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Gadar मधल्या साध्या भोळ्या 'सकीना'चा भलताच BOLD अवतार! पाहा अमिषा पटेलचे Photos

'गदर २' मध्ये अमिषाने एका मुलाची आई अन् सोज्वळ गृहिणीची भूमिका उत्तम निभावली. पण स्पर्धेच्या युगात ती सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. ...

'गदर २' ने भाव वधारला, एका चित्रपटासाठी ५० कोटी?, सनी देओलने दिलं उत्तर - Marathi News | 'Gadar 2' increased the price, 50 crores for a film?, answered Sunny Deol on bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर २' ने भाव वधारला, एका चित्रपटासाठी ५० कोटी?, सनी देओलने दिलं उत्तर

अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर एक प्रेम कथा' सिनेमाने २२ वर्षांपूर्वी इतिहास रचला. तारासिंगचं देशप्रेम आणि सकीनासोबतची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच भावली होती. ...

'तू रिटायर हो..’ 'गदर' हिट झाल्यानंतर संजय लीला भन्साळींना अमिषाला दिला संन्यास घेण्याचा सल्ला, म्हणाली-त्यावेळी मला.. - Marathi News | Gadar 2 actress ameesha patel reveals sanjay leela bhansali advised her to retire after watching gadar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू रिटायर हो..’ 'गदर' हिट झाल्यानंतर संजय लीला भन्साळींना अमिषाला दिला संन्यास घेण्याचा सल्ला, म्हणाली-त्यावेळी मला..

'गदर' हिट झाल्यावर संजय लीला भन्साळी यांनी अमिषाला अभिनयातून रिटायर होण्याचा अजब सल्ला दिला होता. ...

'गदर 2' च्या अभिनेत्रीने केला डिप्रेशनबाबत खुलासा, म्हणाली, "अनेक महिने खोलीत बंद..." - Marathi News | gadar 2 actress simrat kaur randhawa opens up about her depression days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर 2' च्या अभिनेत्रीने केला डिप्रेशनबाबत खुलासा, म्हणाली, "अनेक महिने खोलीत बंद..."

चिमुरडीला ओळखलंत का?, विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर, वयाची ४०शी उलटूनही अद्याप आहे सिंगल - Marathi News | Do you know this little girl?, affair with married director, still single in 40s | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चिमुरडीला ओळखलंत का?, विवाहित दिग्दर्शकासोबत अफेयर, वयाची ४०शी उलटूनही अद्याप आहे सिंगल

फोटोतली ही चिमुरडी एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. ...

Ameesha Patelने अद्याप केलं नाही लग्न, या कारणामुळे बॉयफ्रेंडने लग्न करण्यासाठी दिला होता नकार - Marathi News | Ameesha Patel is not married yet, because her boyfriend refused to marry her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ameesha Patelने अद्याप केलं नाही लग्न, या कारणामुळे बॉयफ्रेंडने लग्न करण्यासाठी दिला होता नकार

Ameesha Patel : 'गदर २'ची मुख्य नायिका अमिषा पटेल कायम चर्चेत असते. त्याने काही वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, त्याचे लग्न होणार होते, पण होऊ शकले नाही. ...

'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत - Marathi News | actress simrat kaur debut in bollywood through gadar 2 know about her career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत

२२ वर्षांनंतर 'गदर 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ...

गोल्ड मेडलिस्ट अमिषाने वडिलांनाच खेचलं होतं कोर्टात, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त - Marathi News | amisha patel once pulled her father in court due to money laundering her personal life was talk of the town | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गोल्ड मेडलिस्ट अमिषाने वडिलांनाच खेचलं होतं कोर्टात, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त

अमिषा पटेलबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का? ...