हा सर्व प्रकार 28 फेब्रुवारी रोजी घडला असून त्याची व्हिडिओ क्लिप पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र पंधरा दिवस उलटल्यानंतर देखील या कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
Car Fire In Ambarnath: अंबरनाथ पूर्व भागातील भवानी चौकात एका कारला भीषण आग लागली. सुदैवाने आगीची कल्पना येताच गाडीतील चालक आणि सहप्रवासी कारमधून उतरले. अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ...