West Bengal Assembly Election 2026 Result: मतमोजणीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांवरून उद्भवलेल्या वादानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी ममता बॅनर्जी ...
West Bengal Assembly Election 2026: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर भवानीपूर विधानसभा मतदार संघात भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. तसेच दोन्ही बाजूंनी ईर्षेने प्रचार सुरू आहे. यादरम्यान, भवानीपूर मतदारसंघात शुभेंदू अध ...
West Bengal Assembly Election 2026: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात भाजपाचा प्रचंड बहुमत मिळेल, अंग, बंग, कलिंग तिन्ही क्षेत्रात भाजपाचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील १५२ जागांपैकी किती जागांवर भाजपाचा विजय ...
West Bengal Assembly Election 2026: तृणमूल काँग्रेसने घुसखोरांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्याचा कट रचला होता, असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प. बंगाल दौऱ्यात केला. ...
West Bengal Assembly Election 2026: मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत (एसआयआर) निवडणूक आयोगाच्या वतीने वापरण्यात आलेला ‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग अधिकृतपणे वैधच नाही. ...
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले असताना भाजपचे माजी नेते व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१६ मध्ये चंद्रकुमार यांनी मुख्यमंत्री ...
West Bengal Assembly Election 2026: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी हे या भागात प्रचार करत असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तसेच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. ...
West Bengal Election 2026: दोन जागांवरून लढत असलेल्या शुभेंदू अधिकारी यांची त्यांच्या नंदिग्राम बालेकिल्ल्यातच कोंडी करताना तृणमूल काँग्रेसने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला आहे. तृणमूल काँग्रेसने पबित्र कर यांना नंदिग्राम मतदारसंघातून उमेदवारी दे ...