आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे. ...
गेल्यावर्षी कोरोनाचं संकट नसतं तर अद्याप आलिया व रणबीरचं लग्नंही झालं असतं. अर्थात लग्न झालं नसलं तरी नीतू कपूर यांनी कधीच आलियाला सून म्हणून स्वीकारलं आहे. ...
बॉलिवूडमध्ये लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चाही होत असते. दोघांनी आजपर्यंत त्याच्या नात्याची कबुली दिली नसली तरी दोघेही फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देत असतात. ...