आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Ranbir Alia Wedding : अनेकांना भट्ट परिवाराच्या पहिल्या जावयाबाबत काहीच माहीत नाही. आम्ही सांगतोय आलियाची मोठी बहीण पूजा भट्टचा एक्स पती मनीष मखीजाबाबत. ...
Alia Bhatt and Ranbir Kapoor Marriage : आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा काउंटडाउन सुरू झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, दोघेही १३ ते १८ एप्रिल दरम्यान सात फेरे घेतील. ...
Rasika Sunil : होय, आलियाची बेस्ट फ्रेन्ड कोण? असा प्रश्न रसिकाला केला गेला. यावर कोण काय? मीच..., असं रसिका म्हणाली. इतकंच नाही. तिने ही मैत्री कशी झाली, हेही सांगितलं. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा १३ ते १७ एप्रिल दरम्यान आहेत. आता हळुहळु या लग्नाशी संबंधित बाकीचे तपशीलही समोर येत आहेत. या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार हे नुकतेच समोर आले आहे ...