लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
२०२६ ची सुंदर सुरुवात! आलिया भटने शेअर केला रणबीर आणि लेकीसोबतचा क्यूट फोटो, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव - Marathi News | actress Alia Bhatt shares a cute photo with Ranbir kapoor and daughter raha kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२६ ची सुंदर सुरुवात! आलिया भटने शेअर केला रणबीर आणि लेकीसोबतचा क्यूट फोटो, नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव

आलिया भटने लेक राहा आणि पती रणबीरसोबत नवीन वर्षाचं खास स्वागत केलं आहे. आलियाने शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे ...

"मी कामाचा वेग कमी केलाय कारण...", आलिया भटचा खुलासा; एकावेळी एकच सिनेमा करणार - Marathi News | alia bhatt says after becoming mother she has reduced pace of doing films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कामाचा वेग कमी केलाय कारण...", आलिया भटचा खुलासा; एकावेळी एकच सिनेमा करणार

आजकाल ती एकावेळी एकच सिनेमा करत आहे. याचं कारण विचारलं असता तिने नुकतंच उत्तर दिलं आहे. ...

सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन? - Marathi News | salman khan s battle of galwan and alia bhatt s alpha clash aditya chopra may going to postpone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?

सलमान खान की वायआरएफ, कोण सिनेमा पुढे ढकलणार? ...

"आलिया भटपेक्षा श्रद्धा जास्त मानधन घेते", शक्ती कपूर यांचं लेकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले- "ती खूप हट्टी..." - Marathi News | shakti kapoor said shraddha kapoor get hired fees than alia bhatt and ananya panday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आलिया भटपेक्षा श्रद्धा जास्त मानधन घेते", शक्ती कपूर यांचं लेकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले- "ती खूप हट्टी..."

श्रद्धाला काम मिळत नसल्याच्या चर्चा सतत होत असतात. याशिवाय आलिया भट आणि अनन्या पांडेसोबत तिची तुलनाही केली जाते. यावर आता शक्ति कपूर यांनी स्पष्टच शब्दांत उत्तर दिलं आहे.  ...

पाकिस्तानात राहिली, लष्कर अधिकाऱ्याशी लग्न केलं अन्...; भारतीय गुप्तहेराची थरारक कहाणी, ओटीटीवर पाहा 'हा' सिनेमा - Marathi News | like dhurandhar raazi movie based on true events inspired by indian spy alia bhat movie watch on ott | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानात राहिली, लष्कर अधिकाऱ्याशी लग्न केलं अन्...; भारतीय गुप्तहेराची थरारक कहाणी, ओटीटीवर पाहा 'हा' सिनेमा

'धुरंधर'प्रमाणे याआधीही भारतीय गुप्तहेरांच्या कामगिरीवर अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. या सिनेमातून पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी लग्न केलेल्या आणि पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर सेहमत खानची कहाणी दाखवण्यात आली आहे. ...

नीतू कपूरला मुळीच आवडली नव्हती आलियाने तिच्या लग्नात केलेली 'ही' गोष्ट, दोघींची होती टाेकाची मतं..  - Marathi News | neetu kapoor didn't like the way ranbir and alia get married | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नीतू कपूरला मुळीच आवडली नव्हती आलियाने तिच्या लग्नात केलेली 'ही' गोष्ट, दोघींची होती टाेकाची मतं.. 

Bollywood Viral: आलिया भटने (Alia Bhatt) तिच्या लग्नात जी एक गोष्ट केली ती तिच्या सासुबाईंना म्हणजेच नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना मुळीच आवडली नव्हती.. ...

Video: दोन वेळा अनन्याने बघितलं पण आलिया भटने मात्र साफ दुर्लक्ष केलं; फिल्मफेअर सोहळ्यात काय घडलं? - Marathi News | Ananya pandey watched it twice but Alia Bhatt ignored it video viral at filmfare awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दोन वेळा अनन्याने बघितलं पण आलिया भटने मात्र साफ दुर्लक्ष केलं; फिल्मफेअर सोहळ्यात काय घडलं?

आलिया भट आणि अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे. या व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत ...

विकी कौशलने आलियाला दाखवला 'बेबी बॉय'चा फोटो? अभिनेत्रीची क्युट रिॲक्शन व्हायरल - Marathi News | did vicky kaushal showed baby boy photo to alia bhatt at filmfare ott 2025 actress cute reaction viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने आलियाला दाखवला 'बेबी बॉय'चा फोटो? अभिनेत्रीची क्युट रिॲक्शन व्हायरल

आलिया भट आणि विकी कौशल नुकतेच फिल्मफेअर ओटीटी २०५ पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र दिसले ...