लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Animal च्या प्रीमिअरला रणबीर कपूर कुटुंबासोबत दिसला, आलियाने दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Alia bhatt reacts to Ranbir Kapoor movie Animal saw yesterday premiere of the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal च्या प्रीमिअरला रणबीर कपूर कुटुंबासोबत दिसला, आलियाने दिली पहिली प्रतिक्रिया

शो संपल्यानंतर पापाराझींनी आलिया भटला सिनेमा आवडला का? असा प्रश्न विचारला. ...

पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया, सोनमला किस करण्यास दिला होता नकार; अखेर कारण आलं समोर - Marathi News | pakistani-actor-fawad-khan-had-refused-to-kiss-alia-and-sonam-now-the-reason-revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया, सोनमला किस करण्यास दिला होता नकार; अखेर कारण आलं समोर

Fawad Khan: आलिया किसिंग सीनसाठी तयार होती मात्र फवादने स्पष्टपणे नकार दिला होता. ...

'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या - Marathi News | Murder in Randhawa Paradise shown in rocky aur rani ki prem kahani which is a farmhouse in greater noida | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या

सिनेमाच्या रिलीजनंतर अनेक दिवसांनी हा फार्म हाऊस पुन्हा चर्चेत आला आहे. ...

रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत - Marathi News | Ranbir Kapoor says Alia helped him when he was scared to shoot intense scenes in Animal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत

सिनेमातील रणबीरचा अवतार अंगावर शहारे आणणारा आहे. ...

'ती कपडे रिपीट करु शकते तर आपण का नाही?' सुहाना खानने केलं आलियाचं कौतुक, झाली ट्रोल - Marathi News | Suhana Khan trolled when she made statement about repeating clothes for the sake of environment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती कपडे रिपीट करु शकते तर आपण का नाही?' सुहाना खानने केलं आलियाचं कौतुक, झाली ट्रोल

आलियाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या लग्नातलीच साडी नेसली होती. ...

'मी फक्त तुझी प्रेमळ...'; लाडक्या बहिणीसाठी आलिया भटची खास पोस्ट - Marathi News | Alia Bhatt's special post for dear sister shaheen bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी फक्त तुझी प्रेमळ...'; लाडक्या बहिणीसाठी आलिया भटची खास पोस्ट

आलियाने बहिणीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor wants to quit acting because of this reason?, reveals the actor during the promotion of 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा

Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रणबीर-आलियाच्या लेकीची खास खुर्ची पाहिलीत का? शाहीन भट्टने शेअर केला फोटो - Marathi News | Shaheen Bhatt shared Photo of Ranbir-Alia's daughter's special chair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लेकीची खास खुर्ची पाहिलीत का? शाहीन भट्टने शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लेक राहा ही कायमच चर्चेत असते. ...