लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'या' अभिनेत्रीचे पूर्वज जर्मनीचे, पणजोबांना हिटलरविरोधात बातमी छापणं पडलेलं महागात; कोण आहे ही? - Marathi News | actress alia bhatt has her roots in germany her great grandfather was against hitler and had gone in jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीचे पूर्वज जर्मनीचे, पणजोबांना हिटलरविरोधात बातमी छापणं पडलेलं महागात; कोण आहे ही?

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आघाडीवर असते. तिच्याकडे ब्रिटनचं नागरिकत्व आहे. कोण आहे ही? ...

कमी वयातच गुडघे दुखतात? आलिया भट- करीना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ सोपे व्यायाम  - Marathi News | 5 exercise by anshuka parwani for reducing knee pain, how to get relief from knee pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी वयातच गुडघे दुखतात? आलिया भट- करीना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ सोपे व्यायाम 

Best Exercise For Reducing Knee Pain: गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, याविषयीची माहिती देत आहेत आलिया भट, करीना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग देणाऱ्या अंशुका परवानी.(how to get relief from knee pain?) ...

Republic Day: प्रजासत्ताक दिनी आवर्जुन पाहावे असे देशभक्तीपर चित्रपट, 'या' ओटीटी माध्यमावर उपलब्ध - Marathi News | republic day celebrate this day by watching patriotic film on ott border to raazi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Republic Day: प्रजासत्ताक दिनी आवर्जुन पाहावे असे देशभक्तीपर चित्रपट, 'या' ओटीटी माध्यमावर उपलब्ध

Republic Day: हिंदी सिनेमाच्या इतिहासात आजवर अनेक देशभक्तीपर सिनेमे आले आहेत. ...

देशाचे राष्ट्रपती कोण? आलिया भटने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी अवाक्; अभिनेत्री झालेली ट्रोल  - Marathi News | bollywood actress alia bhatt gave wrong answer about indian president in koffee with karan show know about what exactly happened  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशाचे राष्ट्रपती कोण? आलिया भटने दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी अवाक्; अभिनेत्री झालेली ट्रोल 

आलिया भट ही बॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे. ...

आलिया खेळत होती पिकल बॉल, तर बाहेर रणबीर-राहाची मजामस्ती; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Alia Bhatt was playing pickle ball while Ranbir and Raha were having fun outside Video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया खेळत होती पिकल बॉल, तर बाहेर रणबीर-राहाची मजामस्ती; व्हिडिओ व्हायरल

बाबा रणबीर आणि राहाचा बाँड खूप खास आहे. ...

'गली बॉय २' ची चर्चा, रणवीर-आलियाच्या जागी दिसणार ही फ्रेश जोडी? चाहत्यांची निराशा - Marathi News | Gully boy 2 in talks arjun varain singh to direct the film vicky kaushal and Ananya Pandey may get cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गली बॉय २' ची चर्चा, रणवीर-आलियाच्या जागी दिसणार ही फ्रेश जोडी? चाहत्यांची निराशा

रॅपवर आधारित 'गली बॉय' सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा ...

'चामुंडा'मध्ये शाहरुख खानने आलिया भटसोबत काम करण्यास दिला नकार? कारण आलं समोर - Marathi News | Shah Rukh Khan refused to work with Alia Bhatt in 'Chamunda'? Reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चामुंडा'मध्ये शाहरुख खानने आलिया भटसोबत काम करण्यास दिला नकार? कारण आलं समोर

ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री २'चे दिग्दर्शक अमर कौशिक आता आणखी एका हॉरर कॉमेडी चित्रपट 'चामुंडा' (Chamunda Movie) वर काम करत आहेत. ...

राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor And Alia Bhatt Daughter Raha Kapoor Cute Moment With Parazzi Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाचं सर्व लक्ष पापाराझींकडेच, आलिया-रणबीरच्या लेकीचा क्युट Video व्हायरल

राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले. ...