लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Shocking! 'डिप्रेशनमुळे मृत्यू व्हावा...आईवर रेप व्हायला पाहिजे', आलिया भटच्या बहिणीला येताहेत असे विकृत मेसेजेस - Marathi News | Shocking! 'Death due to depression ... mother should be raped', distorted messages to Alia Bhatt's sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'डिप्रेशनमुळे मृत्यू व्हावा...आईवर रेप व्हायला पाहिजे', आलिया भटच्या बहिणीला येताहेत असे विकृत मेसेजेस

आलिया भटची बहिण शाहीन भटला विकृत मेसेज आले असून त्याचे स्क्रीनशॉट्स तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत  - Marathi News | Imran Hashmi's sister is this famous Bollywood actress, you will be surprised to know the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

इमरान हाश्मीची बहिण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून आलिया भटने घेतली माघार? - Marathi News | Alia Bhatt withdraws from Karan Johar's Movie? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून आलिया भटने घेतली माघार?

वंशवादाचा मुद्दा करण जोहरच्या चांगलाच अंगलट आलेला दिसतोय. आता झाले असे की, करण जोहरच्या एका चित्रपटातून आलिया भटने माघार घेतल्याचे समजतेय. ...

Shocking: आलिया भट आणि महेश भट विरोधात गुन्हा दाखल, 'सडक 2' रिलीज आधीच सापडला अडचणीत - Marathi News | Sadak 2 controversy case on alia bhatt mahesh bhatt kailash poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking: आलिया भट आणि महेश भट विरोधात गुन्हा दाखल, 'सडक 2' रिलीज आधीच सापडला अडचणीत

'सडक 2' रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे. ...

मी आलियाचा भाऊ वगैरे नाही...! आलियासोबत हा अभिनेताही झाला ट्रोल, वैतागून लिहिली पोस्ट - Marathi News | ‘I ain’t Alia Bhatt’s brother’: Rahul Bhat tells off trolls as he says calling her ‘product of nepotism’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी आलियाचा भाऊ वगैरे नाही...! आलियासोबत हा अभिनेताही झाला ट्रोल, वैतागून लिहिली पोस्ट

ट्रोलर्सचे टोमणे ऐकून राहुल भट इतका वैतागला की, मी तिचा भाऊ वगैरे नाही, मला विनाकारण त्रास देऊ नका, असे सांगण्याची वेळ त्याच्यावर आली. ...

#BoycottSadak2 ची सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागल्यावर आलिया भटने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Alia bhatt mutes comments after got trolled on sadak 2 poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#BoycottSadak2 ची सोशल मीडियावर मागणी जोर धरु लागल्यावर आलिया भटने घेतला मोठा निर्णय

सोशल मीडियावर नेपोटिझमला घेऊन आलिया भटला ट्रोल केले जाते आहे. ...

महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये - Marathi News | Mahesh Bhatt Daughter Shaheen Bhatt Is Alia Bhatt's Older Sister; Here Are Some Lesser-known Facts About Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश भट्ट यांची तिसरी मुलगी बॉलिवूडपासून आहे लांब, वयाच्या तेराव्या वर्षीच गेली डिप्रेशनमध्ये

पूजा भट्ट आणि आलिया भट्ट यांच्या बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. पूजा आणि आलिया या महेश भट्ट यांच्या लेकी आहेत हे सर्वश्रुत आहे. ...

Video : आलिया भटच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये दिसला साप; नीतू कपूर म्हणाल्या... - Marathi News | Alia Bhatt's mom Soni Razdan shares video of snake in their swimming pool; Neetu Kapoor is shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : आलिया भटच्या घरातील स्विमिंग पूलमध्ये दिसला साप; नीतू कपूर म्हणाल्या...

आलिया भटची आई सोनी रजदान यांनी दोन व्हिडीओ पोस्ट केले ...