लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ की अजय देवगणचा  ‘थँक्स गॉड’ बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी? पाहा आकडे - Marathi News | thank god and ram setu movie box office collection ram setu twitter review akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयचा ‘राम सेतू’ की अजयचा ‘थँक्स गॉड’ बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी? पाहा आकडे

Thank God and Ram Setu movie Box Office Collection : अक्षयच्या ‘रामसेतू’सोबत अजय देवगण व सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक्स गॉड’ हा सिनेमाही रिलीज झाला आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर यापैकी कोणता चित्रपट बाजी मारणार? ...

VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी - Marathi News | Diwali 2022 Katrina Kaif Vicky Kaushal To Shah Rukh Khan Bollywood Stars Celebrated Diwali Laxmi Puja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी

Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार  यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली. ...

अक्षय कुमारकडे २६० कोटींचे खासगी जेट? जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Bollywood actor Akshay Kumar clarified on the talk of having a private jet worth 260 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारकडे २६० कोटींचे खासगी जेट? जाणून घ्या काय आहे प्रकरण

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार संदर्भात सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली आहे. यात अक्षय कुमार जवळ स्वत:चे २६० कोटींचे खासगी विमान असल्याचे सांगितले जात आहे. ...

Akshay Kumar: अरे लबाडा...! अक्षय कुमारचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा, केलं ट्रोल - Marathi News | akshay kumar gets brutally trolled for attending late night party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे लबाडा...! अक्षय कुमारचा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी घेतली मजा, केलं ट्रोल

Akshay Kumar: होय, अक्षयचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमुळे  अक्षय कुमार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ...

Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट - Marathi News | Ram Setu trailer out Akshay Kumar Jacqueline Fernandez Nushratt Bharuchha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ram Setu Trailer Out: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा रोमांचकारी ट्रेलर आऊट

Ram Setu Trailer: ‘राम सेतू’ हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा अ‍ॅक्शनने भरलेला ट्रेलर रिलीज झाला आहे... ...

Hrithik Roshan : खरं की काय? अक्षय कुमारने खरेदी केलं हृतिक रोशनचं जुहूतील अलिशान घर? - Marathi News | Has Akshay Kumar bought Hrithik Roshan's luxurious house in juhu? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खरं की काय? अक्षय कुमारने खरेदी केलं हृतिक रोशनचं जुहूतील अलिशान घर?

Akshay Kumar, Hrithik Roshan : हृतिक जुहूतील पलाजो अपार्टमेंट सोडणार असतानाच अक्षय कुमारने त्याचं हे घर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चर्चा खरी मानाल तर अक्षयने ही डील फायनल केली आहे. ...

अक्षय कुमार आणि क्रिती सनॉनच्या बच्चन पांडे’चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर - Marathi News | Akshay Kumar's Bachchan Pandey will have its television premiere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार आणि क्रिती सनॉनच्या बच्चन पांडे’चा होणार टेलिव्हिजन प्रीमियर

अक्षय कुमार, क्रिती सनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिमन्यू सिंग यांच्या बच्चन पांडेचा टीव्ही प्रीमिअर होणार आहे. ...

Ram Setu Teaser: अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चा टीझर अन् पब्लिकच्या कमेंट्स! अक्कीची अशी घेतली मजा!! - Marathi News | BOLLYWOOD akshay kumar ram setu teaser out twitter reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चा टीझर अन् पब्लिकच्या कमेंट्स! अक्कीची अशी घेतली मजा!!

Ram Setu Teaser: ‘राम सेतू’ हा अक्षयचा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. त्याआधी ‘राम सेतू’चा टीझर रिलीज झाला आहे... ...