लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

Ekta Kapoor, Akshay kumar : ‘सेल्फी’च्या अपयशासाठी अक्षय कुमारला जबाबदार ठरवणाऱ्यांना एकता कपूरचं उत्तर, म्हणाली... - Marathi News | Ekta Kapoor support Akshay kumar after Selfiee records low opening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेल्फी’च्या अपयशासाठी अक्षय कुमारला जबाबदार ठरवणाऱ्यांना एकता कपूरचं उत्तर, म्हणाली...

Ekta Kapoor, Akshay kumar : अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ( Selfiee) हा या शुक्रवारी रिलीज झाला. अक्षयला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण चित्रपट रिलीज झाला आणि या सिनेमानं चाहत्यांची घोर निराशा केली. ...

Akshay Kumar : फ्लॉप सिनेमांची जबाबदारी कुणाची? सेल्फी आपटल्यावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला - Marathi News | akshay kumar broke his silence on continuous flop films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लॉप सिनेमांची जबाबदारी कुणाची? सेल्फी आपटल्यावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला

Akshay Kumar : अलीकडे आलेले अक्षयचे सिनेमे दणादण आपटत आहेत. सूर्यवंशी हा एक सिनेमा सोडला तर अक्षयचे सर्व सिनेमे फ्लॉप ठरलेत. एका कार्यक्रमात अक्षय या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांवर बोलला... ...

Akshay Kumar : 'पान मसालाची जाहिरात ही आयुष्यातली मोठी चूक', अक्षय कुमारची जाहीर कबुली - Marathi News | Akshay kumar says tobacco advertisement was his big mistake in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पान मसालाची जाहिरात ही आयुष्यातली मोठी चूक', अक्षय कुमारची जाहीर कबुली

त्या जाहिरातीवर अक्षय कुमार म्हणतो, हो मी एक चूक केली आहे. ...

Akshay Kumar : पंतप्रधानांना ‘आंबे कसे खाता’ हा प्रश्न का विचारला? अक्षय कुमारने दिलं उत्तर - Marathi News | Akshay Kumar Was Trolled For Questioning Pm Modi About Mango Actor Gave Clarification | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshay Kumar : पंतप्रधानांना ‘आंबे कसे खाता’ हा प्रश्न का विचारला? अक्षय कुमारने दिलं उत्तर

Akshay Kumar : २०१९ साली अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. मुलाखतीत अक्षयने नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले होते. पण एका प्रश्नावरून अक्षयवर बरीच टीका झाली होती. ...

Emotional! "आई गेली तेव्हापासून सिनेमे चाललेच नाहीत"; अक्षय कुमार गहिवरला, चेहरा झाकून डोळे पुसले - Marathi News | Akshay kumar gets emotional remembering late mother aruna bhatia said in his tough time she always used to say do not worry son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emotional! "आई गेली तेव्हापासून सिनेमे चाललेच नाहीत"; अक्षय कुमार गहिवरला, चेहरा झाकून डोळे पुसले

आई हा प्रत्येकच्या मनाचा हळवा कोपरा असतो याला बॉलिवूड कलाकारदेखील कसे अपवाद असतील. ...

Selfiee Twitter Review: क्या बोलती है पब्लिक? अक्षय कुमारचा 'सेल्फी' पाहून चाहते निराश, म्हणाले... - Marathi News | Akshay kumar movie Selfiee Twitter Review netizen called this movie is Disaster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बोलती है पब्लिक? अक्षय कुमारचा 'सेल्फी' पाहून चाहते निराश, म्हणाले...

Selfiee Twitter Review: ट्विटरवर अनेकांनी 'सेल्फी' या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काहींना सिनेमा आवडला आहे. पण बहुतांश लोकांची या सिनेमानं निराशा केली आहे. ...

Akshay Kumar: “भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’ - Marathi News | India is my everything bollywood actor Akshay Kumar will leave Canada citizenshipand become an Indian citizen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“भारतच माझं सर्वस्व..,” कॅनडाचं नागरिकत्व सोडून अक्षय कुमार बनणार ‘भारतीय’

कॅनडाच्या नागरिकत्वावरून अनेकदा टीकेचा सामना करणारा बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा याच विषयावरून चर्चेत आला आहे. ...

प्रमोशनसाठी काहीपण! अक्षयने ३ मिनिटांत सर्वाधिक 'सेल्फी' घेत मोडला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, Video व्हायरल - Marathi News | akshay kumar breaks guinness world record of most number of selfies in 3 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रमोशनसाठी काहीपण! अक्षयने ३ मिनिटांत सर्वाधिक 'सेल्फी' घेत मोडला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

खिलाडी अक्षय कुमारचा आगामी 'सेल्फी' (Selfie) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...