लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली... - Marathi News | mithila palkar thanked director priyadarshan for giving opporunity in his film bhooth bangla starring akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मिथिला पालकरची भूमिका, कसा मिळाला सिनेमा? म्हणाली...

मिथिला पालकरने दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबतचा सेटवरील व्हिडीओ शेअर करत लिहिले ...

"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर  - Marathi News | ekta Kapoor reveals about akshay kumar returned cheque after the once upon a time in mumbai dobara failure says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचे पैसे परत घ्या...", बिग बजेट सिनेमा फ्लॉप झाला अन् अक्षयने केलेलं असं काही...; 'त्या' कृतीने भारावलेली एकता कपूर 

सिनेमाचं अपयश जिव्हारी लागलं! निर्मात्यांचं नुकसान पाहून अक्षय कुमारने घेतलेला मोठा निर्णय, एकता कपूरने सांगितला 'तो' किस्सा  ...

"अरे मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर..."; अक्षय कुमारने राजपाल यादवला फटकारलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | akshay kumar scold rajpal yadav on the bhooth bangla movie trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर..."; अक्षय कुमारने राजपाल यादवला फटकारलं? व्हिडीओ व्हायरल

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटला अक्षयने प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादवसोबत जे वर्तन केलं, त्यामुळे अक्षय चर्चेत आला आहे. 'भूत बंगला'च्या इव्हेंटवेळी काय घडलं? ...

'हेराफेरी'नंतर 25 वर्ष तब्बू-अक्षयने केलं नाही एकत्र काम, खिलाडी कुमारने सांगितलं खरं कारण - Marathi News | akshay-kumar-and-tabu-have-not-worked-together-in-25-years-here-is-the-reason-bhoot-bangla-trailer-launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे २५ वर्ष अक्षय-तब्बू करत नव्हते एकत्र काम

Akshay kumar and Tabu: 'भूत बंगला' या सिनेमाच्या निमित्ताने २५ वर्षानंतर अक्षय-तब्बू ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. ...

'धुरंधर २' मुळे अक्षयचा सिनेमा पुढे ढकलला? 'त्या' अफवांवर एकता कपूरने सोडलं मौन, म्हणाली...  - Marathi News | akshay kumar bhoot bangla movie postponed ekta kapoor talk about the real reason behind the decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' मुळे अक्षयचा सिनेमा पुढे ढकलला? 'त्या' अफवांवर एकता कपूरने सोडलं मौन, म्हणाली... 

"या चित्रपटाशी आमची स्पर्धा नाही, त्यामुळे...", धुरंधर २ मुळे रिलीज डेट बदलण्याच्या अफवांवर एकता कपूर थेटच बोलली ...

Bhooth Bangla Trailer: थरार आणि विनोदाचा अनोखा संगम! अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Bhoot Bangla Trailer akshay kumar rajpal yadav horror comedy movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhooth Bangla Trailer: थरार आणि विनोदाचा अनोखा संगम! अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

‘भूत बंगला’ ट्रेलर प्रदर्शित: १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शनचा धमाका, थरार आणि विनोदाचा अनोखा संगम! ...

अक्षय कुमारला प्रियदर्शन का म्हणाले 'राक्षस'? १४ वर्षांनंतर एकत्र येण्यामागचं उघड केलं खरं कारण - Marathi News | Priyadarshan On Akshay Kumar Bhooth Bangla Movie Release Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारला प्रियदर्शन का म्हणाले 'राक्षस'? १४ वर्षांनंतर एकत्र येण्यामागचं उघड केलं खरं कारण

प्रियदर्शन यांनी अक्षय कुमारसोबत वारंवार काम करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. ...

ज्याची भीती होती तेच घडतंय! 'हेरा फेरी ३' कधी बनणारच नाही? समोर आलं मोठं कारण - Marathi News | Hera Pheri 3 writer rohan shankar exit from movie priyadarshan akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्याची भीती होती तेच घडतंय! 'हेरा फेरी ३' कधी बनणारच नाही? समोर आलं मोठं कारण

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहते गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे ...