लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार, मराठी बातम्या

Akshay kumar, Latest Marathi News

अक्षय कुमारच्या चाहत्याला बंगल्यात घुसणं भोवलं; पोलिसांनी केली अटक - Marathi News | Akshay Kumar's fiancé enters the bungalow; Police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षय कुमारच्या चाहत्याला बंगल्यात घुसणं भोवलं; पोलिसांनी केली अटक

अंकितने पोलिसांशी देखील हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर जुहू पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायलयात हजर केले. यानंतर त्याला न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत.  ...

शाहरुख खान म्हणतो, ही जोडी जमायची नाय...!! - Marathi News | shah rukh khan reveals why he cannot work with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खान म्हणतो, ही जोडी जमायची नाय...!!

किंगखान शाहरुख खान आणि बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार या दोघांची जोडी पडद्यावर कधीच दिसली नाही.  या जोडीला एकत्र पाहण्यास प्रेक्षक आतूर आहेत. पण ... ...

तामिळ सिनेमाचा रिमेक नाही ‘सूर्यवंशी’! संतापला रोहित शेट्टी!! - Marathi News | rohit shetty clarifies akshay kumar starrer his next film sooryavanshi is not a tamil remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तामिळ सिनेमाचा रिमेक नाही ‘सूर्यवंशी’! संतापला रोहित शेट्टी!!

रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार लीड रोलमध्ये दिसणार, याशिवाय दुसरी कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि साहजिकचं यामुळे चर्चेचा बाजार गरम आहे. ...

अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने तयार केले होते असे दोन चार्ट! - Marathi News | twinkle khanna actually prepared two charts before agreeing to marry akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने तयार केले होते असे दोन चार्ट!

होय, अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने बराच रिसर्च केला होता. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे ...

अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!! - Marathi News | This Video of Akshay Kumar Claiming He Gets More Love in Pakistan Than Anywhere Else Is Going Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा हा जुना व्हिडिओ पाहून संतापले लोक! असा घेतला क्लास!!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण यावेळी ‘मामला कुछ और’ आहे. होय, अक्षय चर्चेत आलाय तो त्याच्या एका जुन्या व्हिडिओमुळे. ...

रोहित शेट्टी घेऊन येणार आणखी एक अ‍ॅक्शन ड्रामा! सलमान खान बनणार पोलिस ऑफिसर!! - Marathi News | salman khan to join hands with rohit shetty and sajid nadiadwala for an action packed cop drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी घेऊन येणार आणखी एक अ‍ॅक्शन ड्रामा! सलमान खान बनणार पोलिस ऑफिसर!!

होय,‘भारत’ आणि ‘दबंग 3’चे शूटींग संपताच सलमान खान रोहित शेट्टीच्या चित्रपटात बिझी होणार आहे. ...

अक्षय कुमार साकारणार राजा पृथ्वीराज चौहान, २०२० साली रुपेरी पडद्यावर झळकणार - Marathi News | Akshay Kumar To Play Prithviraj Chauhan, This film will be releasing in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार साकारणार राजा पृथ्वीराज चौहान, २०२० साली रुपेरी पडद्यावर झळकणार

चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव ठरलं नसलं तरी अक्षयने या भूमिकेसाठी होकार दिल्याची माहिती मिळत आहे. ...

‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’!! - Marathi News | akshay kumar and kareena kapoor khan starts shooting for karan johars good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’!!

अक्षय कुमार व करिना कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. होय, ‘गुड न्यूज’चे शूटींग सुरु झालेय. ...