लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात लाभार्थ्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळेना! - Marathi News | Beneficiaries in Akola district did not get second dose of Kovishield! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात लाभार्थ्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळेना!

Corona Vaccine : लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस मिळणे अशक्य झाले आहे. ...

केंद्रीय पथकाने घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा - Marathi News | The central team took review of the Corona situation of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय पथकाने घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

Corona situation of Akola : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले. ...

कोरोनाने घेतला आणखी नऊ जणांचा बळी, २८४ नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | Corona claimed nine more lives, 284 newly positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाने घेतला आणखी नऊ जणांचा बळी, २८४ नव्याने पॉझिटिव्ह

CoronaVirus News : रविवार, ११ एप्रिल रोजी आणखी नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५०८ झाला आहे. ...

अकोल्यात कडक निर्बंधांचे पालन: दुकाने बंद; रस्त्यांवरील गर्दी ओसरली - Marathi News | Strict restrictions in Akola: shops closed; The crowds on the streets subsided | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कडक निर्बंधांचे पालन: दुकाने बंद; रस्त्यांवरील गर्दी ओसरली

Lockdown in Akola : अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली. ...

शेगाव-अकोट महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed in car crash on Shegaon-Akot highway | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेगाव-अकोट महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident News : बळीराम भीमराव बघे (रा.पिवंदळ, ता.तेल्हारा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही! - Marathi News | There is no space left in the cemetery for the funeral! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही!

No space left in the cemetery : ओटे व पिंजरे कमी पडत असल्याने, शहरातील इतर स्मशानभूमीत मृतदेह नेण्याची वेळ येत आहे. ...

आरटीपीसीआर निगेटिव्ह रुग्णांचाही सीटी स्कोअर चिंताजनक - Marathi News | CT Scan scores of RTPCR negative patients are also worrisome | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीपीसीआर निगेटिव्ह रुग्णांचाही सीटी स्कोअर चिंताजनक

CT Scan scores : सीटीस्कॅनचा स्कोअर चिंताजनक असल्याचे काही रुग्णांमध्ये पाहावयास मिळत आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ५१ हजार विद्यार्थी देणार इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा - Marathi News | 51,000 students from Akola district will appear for Class X and XII examinations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ५१ हजार विद्यार्थी देणार इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा

Akola News: परीक्षा केंद्रांवर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ...