लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

Maharashtra Politics: ठाकरे गटाला धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला राम राम; वरिष्ठांच्या धोरणांना कंटाळून राजीनामा! - Marathi News | big blow to shiv sena uddhav balasaheb thackeray group akola leader vijay malokar resign party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला राम राम; वरिष्ठांच्या धोरणांना कंटाळून राजीनामा!

Maharashtra News: मविआच्या महामोर्चानंतर शिवसेनेत २५ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कट्टर नेत्याने ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ...

अकोल्यातील न्यू तापडिया नगरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार - Marathi News | Gang rape of two minor girls in New Tapadia Nagar in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्यातील न्यू तापडिया नगरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

गत काही महिन्यांपासून अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. अकोला शहरात सातत्याने प्राण घातक हल्ले, चोरी, घरफोडी, हत्या, लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. ...

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; आत्महत्या दाखवण्याचा कट फसला - Marathi News | Murder of husband with the help of lover; The plot to show suicide failed in akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; आत्महत्या दाखवण्याचा कट फसला

हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. ...

सुपरस्पेशालिटीचे श्रेय आमचेच, ९ वर्षांपूर्वी आम्हीच दिली १५० कोटींची मंजुरी - सुधीर ढोणे - Marathi News | Akola Superspeciality hospital credit to congress 150 crores sanctioned by us 9 years ago - | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपरस्पेशालिटीचे श्रेय आमचेच, ९ वर्षांपूर्वी आम्हीच दिली १५० कोटींची मंजुरी - सुधीर ढोणे

Akola Superspeciality Hospital : सुपर स्पेशालिटीचे श्रेय आमचेच असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी शनिवारी पत्रकार परिषेदत केला. ...

विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव - Marathi News | Students' rickshaw overturns, driver with 10 children injured; Locals running around in akola patur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांची रिक्षा पलटी, १० मुलांसह चालक जखमी; स्थानिकांची धावाधाव

मिळालेल्या माहिती नुसार चालकाजवळ  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने चालकाला रस्त्यामुळे रस्ता वर वाहन उसळून पलटी झाले. ...

भावना गवळी यांच्या विरोधातील घोषणाबाजी: रेल्वे पाेलिसांनी नाेंदविले जबाब - Marathi News | Slogans against Shiv Sena MP Bhavana Gawli statements recorded by Akola Railway Police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भावना गवळी यांच्या विरोधातील घोषणाबाजी: रेल्वे पाेलिसांनी नाेंदविले जबाब

अकोला लोहमार्ग पोलिसांकडे केली होती तक्रार दाखल ...

अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन ’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान - Marathi News | Awarded 'National Divyangjan' Award to Akola Zilla Parishad Honored by the President | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन ’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

दिव्यांगांचे सर्वेक्षण अन् सक्षमीकरणात सर्वोत्तम कामगिरीचा पटकावला मान; ‘सीइओं’नी स्वीकरला पुरस्कार ...

अकोल्यात गोवरची दस्तक; दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह! - Marathi News |  Reports of two people have come positive for measles in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात गोवरची दस्तक; दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह!

अकोल्यात गोवरचे दोन जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.  ...