प्रशासनाने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. ...
नगररचना विभागातील दोन आणि मनपात आस्थापनेवर एका वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय ७ मे रोजी आयोजित भाजपाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. ...
अकोला : नेकलेस रस्त्याच्या रूंदीकरणाआड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारक सरसावले असून, रस्त्यालगतची दुकाने, प्रतिष्ठाणे यांचा अतिक्रमीत भाग हटविण्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. ...
महसुलात वाढ होणार असल्याच्या लंगड्या सबबीखाली जागा दिसेल, त्या ठिकाणी काही ठरावीक अधिकारी होर्डिंग उभारण्यासाठी एजन्सींना परवानगी बहाल करीत असल्याची माहिती आहे. ...
महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर दिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीसह आयोजकांवर फौजदारी दाखल केली जाणार असल्याचा आदेश जारी केला. ...
अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे महापालिकांसह नगर परिषदांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : महापालिकेच्या शाळांमधील शालेय कामकाज ३० एप्रिल रोजी आटोपताच काही शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न सराईसाठी मनपाच्या शाळांची ‘बुकिंग’ सुरू केली आहे. ...
प्रथमच पडीत प्रभागातील साफसफाईसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, या कामासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्याला मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ...