लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

आधी स्वच्छतागृह तोडले; आता निकृष्ट साहित्याचा वापर - Marathi News | First broke the toilets; Now use degraded material | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी स्वच्छतागृह तोडले; आता निकृष्ट साहित्याचा वापर

अकोला: महापालिकेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी असणारे स्वच्छतागृह शिकस्त नसताना ते तोडण्याचा प्रताप समोर आला आहे. ...

‘डीपीआर’ रखडला; मनपाचे घनकचरा व्यवस्थापन कागदावर - Marathi News | 'DPR' stops; Municipal Solid Waste Management on Paper | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘डीपीआर’ रखडला; मनपाचे घनकचरा व्यवस्थापन कागदावर

अकोला: कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्प अहवालात (डीपीआर) नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी त्रुटी काढल्याने घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा लांबणीवर गेला आहे. ...

अकोला मनपात ‘अनुकंपा’चे उमेदवार वाऱ्यावर; कंत्राटी पदभरतीला ऊत - Marathi News | Akola municipal; Recruitment of Contract basis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपात ‘अनुकंपा’चे उमेदवार वाऱ्यावर; कंत्राटी पदभरतीला ऊत

अकोला: तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाºयांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे. ...

अकोला मनपा आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे! - Marathi News | Akola Municipal Commissioner charge to District Collector! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपा आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे!

अकोला : महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने १५ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे देण्यात आला आहे. ...

मनपाचे १४१ कंत्राटी कर्मचारी दोन महिन्यांपासून आदेशाविना सेवारत - Marathi News |   141 contract employees of the Municipal Corporation service for two months without orders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचे १४१ कंत्राटी कर्मचारी दोन महिन्यांपासून आदेशाविना सेवारत

कोणतेही आदेश नसताना अकोला महापालिकेत १४१ कर्मचारी कार्यरत आहे. ...

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही - Marathi News |  Municipal employees have no salary for three months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही

अकोला: अकोला महापालिकेच्या एकवीसशे कर्मचाºयांना पुन्हा पगाराच्या प्रतीक्षेत ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे कर्मचाºयांचे पगार थकले  आहे. द ...

मनपा आयुक्त वाघ यांना महसूल विभागात परतण्याचे वेध - Marathi News | Municipal Commissioner Wagh to return to the revenue department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा आयुक्त वाघ यांना महसूल विभागात परतण्याचे वेध

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांची नियुक्ती महसूल विभागात आहे. त्यांची महापालिका आयुक्त पदी असलेली प्रतिनियुक्ती नोव्हेंबर मध्येच संपली असून त्यांना आता मुळ विभागा परतण्याचे वेध लागले असल्याची माहिती आहे. ...

शौचालयांचा घोळ; चौकशी समितीचा पत्ता नाही! - Marathi News | Toilets; The inquiry committee is not working | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचा घोळ; चौकशी समितीचा पत्ता नाही!

अकोला: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात ‘जिओ टॅगिंग’ न करताच बांधण्यात आलेल्या शौचालयांची तपासणी करण्यासाठी सत्तापक्ष भाजपने चौकशी समितीचे गठन केले. ...