मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी दोन्ही अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ...
अकोला : शहरातील ज्या नागरिकांकडे २0१६-१७ मधील मालमत्ता कर थकीत असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत थकीत कराची रक्कम जमा केल्यास त्यांना शास्तीच्या आकारणीतून सूट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर थकीत करावर शास्तीची आकारणी लागू केली ...
अकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्यांना स्थानिक वराह पालकांनी मारहाण केल्यानंतर कंत्राटदार पळून गेला. आजरोजी शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वराह पालकांची हेकेखोर भ ...
अकोला : वर्हाडी भाषेचा गोडवा अन् सहज सुलभ शब्दांनी मनाचा ठाव घेणारी रचना, हे विठ्ठल वाघांच्या कवितेचे वैशिष्ट्ये असल्याने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य प्रांतात लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी अकोला महापालिकेने स्वच्छ ...
अकोला : अमरावती-चिखलीच्या १९४ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून, हा मार्ग नागरी वसाहतींच्या मधून जाणार आहे. महानगरातून जाणाºया या चौपदरीकरणालगत १२ मीटरचे सर्व्हिस रोड बांधले जाणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी १२ मीटरची पुरेशी रूं ...
अकोला : शहरी भागात प्रामुख्याने अस्वच्छता, कचर्याचे साचलेले ढीग, अतिक्रमणाची समस्या दिसून येते. या सर्व समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे यावर प्रभावी उपाययोजना करून अकोलेकरांसोबतच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शहराचा विका ...
अकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणार्या महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक मार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचा अतिक्रमित भाग तोडण्यास महापालिकेला साफ नकार दिला आहे. इथपर्यंतच न थांबता मनपाने कोणतीही कारवाई न करावी, यासाठी मनप ...