अकोला : अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक केवळ ५८ क्विंटल आहे.मुग,उडीदाची आवक मात्र या आठवड्यात वाढली पण उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना शेतमाल विकणे हाच पर्याय आहे. ...
अकोला: राज्यात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ, नागपूर यांच्याकडून करण्यात येणार आहे. ...
अकोला : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परवानाधारकांना महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
अकोला : ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदीची मुदत मंगळवार, २९ मे रोजी संपत असताना, जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २८ मे पर्यंत केवळ १ हजार ५०७ शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी बंद झाल्यानंतर जिल्ह्यातील ११ हजार ९६२ शेतक ...