लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

Akhil bharatiya marathi sahitya mahamandal, Latest Marathi News

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.
Read More
दुग्धशर्करा योग, पित्यानंतर पुत्रालाही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची एकमताने निवड - Marathi News | Lactose-sugar yoga, after father, son also gets the honor of being the welcome president of the Sahitya Sammelan; Shivendrasinhraje Bhosale was unanimously elected | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुग्धशर्करा योग, पित्यानंतर पुत्रालाही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची एकमताने निवड

सातारा : साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री ... ...

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा ! - Marathi News | Satara 1905 Sahitya Sammelan set a new precedent for every year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्याच्या १९०५ च्या संमेलनामुळे पडला दरवर्षीचा पायंडा !

तिसऱ्या संमेलनापासून वारसा : जिल्ह्यातील ७ वा साहित्य सोहळा ...

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अभिमानास्पद!, साताऱ्याने दिले १७ अध्यक्ष - Marathi News | Satara district gave 17 presidents of the Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अभिमानास्पद!, साताऱ्याने दिले १७ अध्यक्ष

साताऱ्यात भरणार साहित्यिकांचा मेळा, ३२ वर्षांनंतर संमेलनाचा मान ...

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे रविवारी ठरणार ठिकाण- अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी - Marathi News | The venue of the 99th All India Literature Conference will be decided on Sunday- President Prof. Milind Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे रविवारी ठरणार ठिकाण- अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी

विविध स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ...

डॉ. नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन; संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाख निधी केला परत - Marathi News | Dr jayant narlikar greatness was seen The 1 lakh fund given to the conference president was returned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. नारळीकरांच्या मोठेपणाचे घडले दर्शन; संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाख निधी केला परत

संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाखांचा निधी डॉ. नारळीकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत केला, तो निधी तुम्ही इतर साहित्यिक उपक्रमांसाठी वापरण्याचा सल्ला दिला ...

संपादकीय: अंगावर चिंध्या, डोईवर मुकुट... खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हताच - Marathi News | Editorial: Rags on the body, crown on the head... In fact, there was no crown on the head of the Marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: अंगावर चिंध्या, डोईवर मुकुट... खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हताच

भाषेची गंगा अशी घातल्या पाण्याने वाहात नाही. मुलांच्या संस्कारक्षम वयात, शाळा-विद्यालयांच्या स्तरावर, लोकसंस्कृतीच्या विविध रूपांमध्ये, रोजच्या लोकव्यवहारात वापर हा भाषेचा खरा आरसा असतो. ...

"नीलम गोऱ्हेंचे विधान मूर्खपणाचे, राऊत १०० टक्के बरोबर बोलले"; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Neelam Gorhe statement atAkhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan was foolish says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नीलम गोऱ्हेंचे विधान मूर्खपणाचे, राऊत १०० टक्के बरोबर बोलले"; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ...

जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन - Marathi News | Whatever is Marathi, it should be cultivated; Deputy Chief Minister Shinde's appeal at the conclusion of the literature conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (नवी दिल्ली) : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या ... ...