लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
...तर मी अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो; रोहित पवारांनी काकांना कोंडीत पकडलं! - Marathi News | ncp mla Rohit Pawar attack on ajit pawar and devendra fadnavis after ED action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी अजितदादांसोबत भाजपबरोबर गेलो असतो; रोहित पवारांनी काकांना कोंडीत पकडलं!

आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची असल्याने आम्ही भाजपसोबत गेलो नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे. ...

नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी - Marathi News | Ajit Pawar, President of Swagat Committee, at the inauguration of the theater conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनास स्वागत समितीचे अध्यक्ष अजित पवार यांची दांडी

दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार का? अशी चर्चा रंगली होती... ...

‘शासन आपल्या दारी’मुळे काहींना पोटशूळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला - Marathi News | Some people get colic due to Shasan Apya Dari Chief Minister Eknath Shinde's taunts to opponents | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘शासन आपल्या दारी’मुळे काहींना पोटशूळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

"या उपक्रमातून आतापर्यंत अडीच कोटी जनतेला लाभ मिळवून दिला असल्याचे सांगत ‘शासन आपल्या दारी’ हा राजकीय नसून शासकीय कार्यक्रम आहे." ...

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी उल्हासनगरात; २५ कोटी निधीतील विकास कामाचे उद्घाटन करणार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar in Ulhasnagar on Sunday 25 crore fund will inaugurate the development work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी उल्हासनगरात; २५ कोटी निधीतील विकास कामाचे उद्घाटन करणार

अजित पवार हे पक्षाचे माजी गटनेते भारत गंगोत्री यांना दिलेल्या २५ कोटी निधीतील विकास कामाच्या उद्घाटनासाठी रविवारी उल्हासनगरात येणार आहेत. ...

संमेलनाला न जाण्याचे अजित पवारांचे ‘नाट्य’; आयोजक म्हणतात, भेटून निमंत्रण दिले होते - Marathi News | Ajit Pawar of not going to the natya samelan Organizers say meet and invite ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनाला न जाण्याचे अजित पवारांचे ‘नाट्य’; आयोजक म्हणतात, भेटून निमंत्रण दिले होते

नाट्य संमेलनाच्या आयोजकांनी अजित पवारांना भेटून निमंत्रण पत्रिका दिली हाेती, तरी अजितदादांनी निमंत्रण नसल्याचे सांगितले ...

जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर - Marathi News | rs 6 5cr/yr total catering cost at cm dcm homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या बंगल्यावर वर्षभरात होणाऱ्या खानपान सेवेसाठीच्या खर्चाची माहिती समोर आली आहे. ...

पुण्यातील भाजपच्या आमदाराने पोलिसाच्या आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली - Marathi News | A BJP MLA sunil kambale from Pune took a police officer and a NCP official under his ear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भाजपच्या आमदाराने पोलिसाच्या आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली

हा सगळा प्रकार ससून रुग्णालयात अजित पवार यांच्या पाहणी दरम्यान घडला.... ...

अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक ठरले; आधी शिंदेंबाबतचा निकाल, मग... - Marathi News | Schedule of hearing on disqualification petition against Ajit Pawar NCP group decided; First the verdict on Eknath Shinde, then... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक ठरले; आधी शिंदेंबाबतचा निकाल, मग...

एकीकडे विधानसभा अध्यक्षांवर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेण्याची जबाबदारी असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या अपात्रतेवरही सुनावणी घ्यावी लागणार आहे. ...