लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
मराठा आरक्षणाविरोधात अजित पवारांनीच छगन भुजबळांना पुढं केलंय; मनोज जरांगेंचा आरोप - Marathi News | Manoj Jarange Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar over Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणाविरोधात अजित पवारांनीच छगन भुजबळांना पुढं केलंय; मनोज जरांगेंचा आरोप

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

मुंबईत येऊन कायदा हातात घेऊ नये, गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा, जरांगे पाटलांचेही जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Do not come to Mumbai and take law into your hands, you will not be cowed Ajit Pawar's warning, Jarange Patal's strong response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत येऊन कायदा हातात घेऊ ...; अजित पवारांचा इशारा, जरांगे पाटलांचेही जोरदार प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिला. ...

अजित पवार म्हणाले, प्रवक्ते बोलतील; मिटकरींनी लगेच रोहित पवारांची खिल्ली उडवली - Marathi News | Ajit Pawar said spokesperson will speak; Amol Mitkari immediately mocked Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार म्हणाले, प्रवक्ते बोलतील; मिटकरींनी लगेच रोहित पवारांची खिल्ली उडवली

रोहित एवढा मोठा नाही, मी त्याच्या प्रश्नावर उत्तर द्याव, माझे आमदार आणि प्रवक्ते उत्तर देतील, असे अजित पवार यांनी म्हटले होते. ...

"तो इतका मोठा नाही"; ‘बारामती ॲग्रो’वर ‘ईडी’च्या धाडसत्रानंतर काका-पुतण्यात जुंपली - Marathi News | "He's not that big"; Cousin-nephew encounter after 'ED' raid on 'Baramati Agro' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तो इतका मोठा नाही"; ‘बारामती ॲग्रो’वर ‘ईडी’च्या धाडसत्रानंतर काका-पुतण्यात जुंपली

‘बारामती ॲग्रो’ या कंपनीवर शुक्रवारी ‘ईडी’चे छापे पडले ...

दोन्ही गटाला 'कमळा'वर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांचा निशाणा - Marathi News | Both groups will have to contest elections on 'Kamala' - MLA Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही गटाला 'कमळा'वर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांचा निशाणा

चिंचवड येथील कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. ...

अजितदादांनी 'बच्चा' म्हणत डिवचलं; रोहित पवारांकडून दोन वाक्यांत सडेतोड प्रत्युत्तर! - Marathi News | ncp mla hits back to dycm ajit pawar x post goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी 'बच्चा' म्हणत डिवचलं; रोहित पवारांकडून दोन वाक्यांत सडेतोड प्रत्युत्तर!

काका अजित पवारांनी डिवचल्यानंतर आता रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"एवढा मोठा रोहित नाही"; अजित पवारांनी पुतण्याला झिडकारलं - Marathi News | Not so big Rohit pawar; Ajit Pawar scolded his nephew | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एवढा मोठा रोहित नाही"; अजित पवारांनी पुतण्याला झिडकारलं

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीचे छापे पडले. ...

राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | ncp Ajit Pawar reacts to cm eknath shinde shivsena rally in Shirur Lok Sabha constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या मतदारसंघात शिंदेंची गर्जना, युतीत तणाव?; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

जागावाटपाच्या मुद्द्यावरून युतीत तणाव निर्माण झाला आहे का, याबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...