लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या - Marathi News | Satara City President of Nationalist Ajit Pawar Group Adv. Balasaheb Babar, Shashikant Waikar as Taluka President and Sadhu Chikane as Jawli President | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या

शहराध्यक्षपदी बाळासाहेब बाबर, तालुकाध्यक्षपदी वाईकर अन् चिकणे  ...

पप्पु कलानी नेमके कुठे? उपमुख्यमंत्री पवार यांची भेट टाळणारे कलानी खासदार श्रीकांत शिंदेंच्या गाडीत - Marathi News | Where exactly is Pappu Kalani? In Kalani MP Shrikant Shinde's car who avoided meeting Deputy Chief Minister Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पप्पु कलानी नेमके कुठे? उपमुख्यमंत्री पवार यांची भेट टाळणारे कलानी खासदार श्रीकांत शिंदेंच्या गाडीत

Pappu Kalani News: उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमाला जाणे टाळणारे माजी आमदार पप्पु कलानी हे त्याचं दिवसी रात्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गाडीत बसून निघून गेल्याने, विविध चर्चेला उधाण आले. ...

तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी - Marathi News | Take Talathi Recruitment Exam from State Public Service Commission Raju Shetty's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली मुंबईत भेट.. ...

मनोज जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल; प्रकाश आंबेडकरांनाही दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Maratha Reserarvation: Manoj Jarange patil attacks Ajit Pawar; Prakash Ambedkar also replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल; प्रकाश आंबेडकरांनाही दिलं प्रत्युत्तर

तुम्ही मौन धरलं होते. त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी आहेत असं वाटलं होते.परंतु तुमचे विचार समोर आलेत असं जरांगेंनी अजितदादांना म्हटलं. ...

उल्हासनगर सर्वाधिक अस्वच्छ; येत्या आठवड्यात बैठक बोलावून देणार विशेष निधी- अजित पवार - Marathi News | Ulhasnagar most unsanitary; Special fund to convene a meeting in the coming week - Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर सर्वाधिक अस्वच्छ; येत्या आठवड्यात बैठक बोलावून देणार विशेष निधी- अजित पवार

कोणते प्रकल्प फोडणार वाहतूककोंडी, जाणून घ्या सविस्तर ...

मुंबईत येऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास मुळीच गय करणार नाही- अजित पवार - Marathi News | If you come to Mumbai and try to take law into your hands, it will not work at all - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत येऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास मुळीच गय करणार नाही- अजित पवार

इतरांना धक्का न लावता मराठा आरक्षणास प्रयत्नशील, उपमुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार ...

'तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका - Marathi News | We are here because of the conditions you have created Chhagan Bhujbal criticizes Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'तुम्ही निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथे'; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. ...

धारावी टेंडरवरुन अजित पवारांचा ठाकरे गटाला टोला; म्हणाले, “अशी बोंब मारली जातेय की...” - Marathi News | ncp dcm ajit pawar said we should win the battle of next elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी टेंडरवरुन अजित पवारांचा ठाकरे गटाला टोला; म्हणाले, “अशी बोंब मारली जातेय की...”

NCP DCM Ajit Pawar News: आगामी निवडणुकांचे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. ...