लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Shiv sena MLA Disqualification Results एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवल्यास कोण होणार CM? काय आहे भाजपाचा प्लॅन-B, काय आहेत पर्याय - Marathi News | Shiv sena MLA's Disqualification Results: Who will be the CM of Maharashtra if Eknath Shinde is disqualified? What is BJP's Plan-B, what are the alternatives | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे यांना अपात्र ठरवल्यास कोण होणार CM? काय आहे भाजपाचा प्लॅन-B, काय आहेत पर्याय

Shiv sena MLA's Disqualification Results: २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडत आहेत. या घडामोडींमध्ये आजचा १० जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार ...

Pimpri Chinchwad: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ, नारळ फोडण्यास त्रिमूर्तींचा बसेना मेळ - Marathi News | Pimpri Chinchwad: Chief Minister-Deputy Chief Minister did not get time, the trio did not meet to crack coconuts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ, नारळ फोडण्यास त्रिमूर्तींचा बसेना मेळ

प्रशासकीय राजवट लागल्यानंतर पाच महिन्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने प्रकल्प अद्याप सुरू झालेले नाहीत.... ...

"मराठ्यांवर कारवाया झाल्या तर..."; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | "If actions are taken against the Marathas..."; Manoj Jarange's reply to Ajit Pawar once again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठ्यांवर कारवाया झाल्या तर..."; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर

मराठा आरक्षणासाठी काही जण टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईत येण्याच्या घोषणा देत आहेत ...

अकोल्याच्या श्री राजराजेश्वर मदिराच्या विकासकार्यासाठी निधी उपलब्ध करून देणार - Marathi News | Shri Rajarajeshwar of Akolya will provide funds for the development of madira | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या श्री राजराजेश्वर मदिराच्या विकासकार्यासाठी निधी उपलब्ध करून देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही : जिल्ह्यातील विकासकामांसाठी करणार तरतूद ...

'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा - Marathi News | Maldives Row: 'If you talk about our Prime Minister...', Sharad Pawar supports PM Modi on Maldives dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा

'माझी खासदारकी सध्याची टर्म संपल्यानंतर यापुढे निवडणूक लढवणार नाही. तोपर्यंत काम करत राहणार आहे.' ...

अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर  - Marathi News | we will not take ajit Pawars group along again says Ncp chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी माफी मागितल्यास सोबत घेणार?; शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. ...

वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका - Marathi News | Despite being 84 years old the tenacity with which he fights is like a role model; Criticism without naming Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका

मी राजकारणात आरेला कारे करण्यासाठी आले नाही, मी यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत वाढलेली एक सामाजिक कार्यकर्ता ...

अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर! - Marathi News | Ajit Pawar is 65 years Senior Citizen Supriya Sule reply to the criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार ६५ वर्षांचे सीनियर सिटीझन; शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं रोखठोक प्रत्युत्तर!

अजित पवारांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ...