लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
इमारती बांधताना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा-अजित पवार - Marathi News | While doing building work, do quality work that will last for the next 100 years - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इमारती बांधताना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा-अजित पवार

'नोंदणी भवन' येथील विकास कामांची पाहणी करताना पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. .. ...

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दात दिले उत्तर - Marathi News | Ajit Pawar responded to Jitendra Awhad's statement in just two words | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दात दिले उत्तर

नागरिकांनीही सर्व नियम पाळून याला प्रतिसाद दिला पाहिजे. यापूर्वी जसे सहकार्य केले तसे आताही सहकार्य केले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले.... ...

"दादा मला वाचवा..." गायक सुरेश वाडकरांची अजित पवारांना आर्त साद; नेमकं काय घडलं? - Marathi News | Singer Suresh Wadkar seeks help from Ajit Pawar for music school in Nashik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दादा मला वाचवा..." गायक सुरेश वाडकरांची अजित पवारांना आर्त साद; नेमकं काय घडलं?

वाडकर यांनी 'तुमसे मिलके मुझे ऐसा लगा...आरमा हुये पुरे दिलसे हे गाणे अजित पवार यांना उद्देशून म्हटले. ...

"अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील" - Marathi News | "People are not satisfied with Ajit Dada's betrayal, people will take account at the right time", Anil Deshmukh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील"

अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून अन्याय झाल्याचे म्हटले. ...

'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has taunt to MP Sharad Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान

शरद पवार गटाच्या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला. ...

'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी लढणार....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा - Marathi News | MP Supriya Sule criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'दिल्लीने डोळे वटारले तर ते घाबरणारे, त्यांच्याशी मी....; सुप्रिया सुळेंचा अजितदादांवर निशाणा

खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ...

 दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..." - Marathi News | Dilip wagh is Both factions of Pawar and he Said, Ncp are a family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..."

राष्ट्रवादी एक कुटूंब आहे, सध्या ते विभक्त झाले आहे असे सांगून आणखीनच सस्पेन्स वाढविला. ...

मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा - Marathi News | Green Lantern, Deputy Chief Minister Ajit Pawar reviewed the expansion work of metro projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणाच्या कामाला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

स्वारगेट ते कात्रज तसेच पिंपरी ते निगडी या मार्गाबाबत महामेट्रो, राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा ...