लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही" - Marathi News | Sharad Pawar said Who elected Ajit Pawar in the first place no need to pay attention to his words | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"अजित पवारांना पहिल्यांदा कुणी निवडून आणलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही"

सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांचे वक्तव्य ...

राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले - Marathi News | Sharad pawar vs Ajit pawar: NCP's hearing ends today; The Assembly Speaker Rahul narvekar will announce the new schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीची आजची सुनावणी संपली; विधानसभा अध्यक्षांनी नवे वेळापत्रक जाहीर केले

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

बांधकाम मजुरासाठी घरे बांधणार, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करणार-अजित पवार - Marathi News | Houses will be built for construction workers, Pimpri-Chinchwad cities will be cleared of slums - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम मजुरासाठी घरे बांधणार, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करणार-अजित पवार

पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम मजुरासाठी घरे बांधण्यात येणार आहेत.... ...

पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला - Marathi News | NCP's Ajit Pawar's group chief spokesperson Umesh Patil criticizes Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला

देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार, खासदार का निवडून आले नाहीत असं उमेश पाटील यांनी म्हटलं. ...

मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, अजित पवार यांचा महिला मेळाव्यात निर्धार - Marathi News | Modi wants to become Prime Minister again, Ajit Pawar's determination in women's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, अजित पवार यांचा महिला मेळाव्यात निर्धार

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचा महिला मेळावा गुरुवारी येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. ...

नाना, तू किती पक्ष फिरून आलाय माहितीय, मला कशाला शिकवतोय; अजित पवारांचा टोला - Marathi News | Ajit Pawar criticized Congress state president Nana Patole's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना, तू किती पक्ष फिरून आलाय माहितीय, मला कशाला शिकवतोय; अजित पवारांचा टोला

आमचं आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसण्याचे कारण नाही असं अजित पवार नाना पटोलेंना म्हणाले. ...

विमान, हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झाल्यास आम्ही समजून जातो की...; अजित पवारांनी केलं कौतुक - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has praised women in the program of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान, हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झाल्यास आम्ही समजून जातो की...; अजित पवारांनी केलं कौतुक

अजित पवार गटाकडून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून मुंबईत भव्य नारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

मोदींनाही विचारेन ना, आधी ८० तर होऊदे; शरद पवारांवरील टीकेवरून अजित पवारांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर - Marathi News | I will ask the age of the Narendra modis too, let them be 80 first; Ajit Pawar's reply to Nana Patole on Sharad pawar remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनाही विचारेन ना, आधी ८० तर होऊदे; अजित पवारांचे नाना पटोलेंना प्रत्यूत्तर

शरद पवारांना वय झाले त्यांनी बाजुला व्हावे, असे अनेकदा अजित पवार यांनी म्हटले होते. यावरून नाना पटोले यांनी अजित पवारांनी मोदींना निवृत्त व्हा असे सांगावे, असे आव्हान दिले होते. ...