लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
"दादा आप आए बहार आयी है", हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, अजित पवारांना उद्देशून म्हणाले…  - Marathi News | "Dada aap aye bahar ayi hai", Hasan Mushrif tearfully said to Ajit Pawar... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दादा आप आए बहार आयी है", मुश्रीफांना अश्रू अनावर, अजित पवारांना उद्देशून म्हणाले…

मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. ...

...अन् डोकं गरगर गरगर करतात, अजितदादांनी ऐकवला किस्सा अन् सभागृहात पिकला हशा - Marathi News | Ajit Pawar criticized Sanjay Raut without naming him, also praised Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् डोकं गरगर गरगर करतात, अजितदादांनी ऐकवला किस्सा अन् सभागृहात पिकला हशा

अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी अजित पवारांची दिलखुलास मुलाखत घेतली ...

...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य - Marathi News | Without a strong leader, the country will not run - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा राजकारणात टिकणार नाही; बदलत्या भूमिकेवर अजित पवारांचं परखड भाष्य

दर २५ वर्षांनी नवीन पिढी पुढे येत असते. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही असं अजित पवारांनी सांगितले. ...

राजकारणात निवृत्तीचे वय असले पाहिजे का? अजितदादांनी एका वाक्यात मजेशीर दिले उत्तर - Marathi News | Should there be a retirement age in politics? Ajit pawar gave a funny answer in one word | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकारणात निवृत्तीचे वय असले पाहिजे का? अजितदादांनी एका वाक्यात मजेशीर दिले उत्तर

आज कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी घेतली. ...

मोठा दावा! "विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा वेगवेगळे लढतील" - Marathi News | "Eknath Shinde, Ajit Pawar and BJP will fight separately in Assembly elections" - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दावा! "विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपा वेगवेगळे लढतील"

इंडिया आघाडी फार दिवस टिकणार नाही असं मी म्हणालो होतो असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.  ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची उडाली तारांबळ - Marathi News | A family attempted self-immolation during Deputy Chief Minister Ajit Pawar visit to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची उडाली तारांबळ

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आत्मदनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ताराराणी सभागृहामध्ये पवार ... ...

'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती - Marathi News | Deputy CM Ajit Pawar has reacted on the stand of Minister Chhagan Bhujbal. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मी, CM शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलणार'; अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात - Marathi News | Former Mayor of Sangli corporator in Nationalist Ajit Pawar group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जयंत पाटील यांना धक्का; माजी महापौर, नगरसेवक अजित पवार गटात

महापालिका क्षेत्रात मोठी पडझड ...