लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'छगन भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार'; ठाकरे गटाचा दावा, राजकीय चर्चांना उधाण! - Marathi News | Thackeray MP Vinayak Raut has claimed that Chhagan Bhujbal will distance himself from Ajit Pawar group. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'छगन भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार'; ठाकरे गटाचा दावा, राजकीय चर्चांना उधाण!

छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. ...

१५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | NCP MLA Disqualification Case : Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar Have To Take Decision Before 15 February Supreme Court Order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...

"अहो कुठे आहात तुम्ही, अजित बोलतोय...", थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा क्रीडा अधिकाऱ्यांना फोन! - Marathi News | "Hey, where are you, Ajit is talking...", MPs and MLAs arrived late at Ajit Pawar's meeting, Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"अहो कुठे आहात तुम्ही, अजित बोलतोय...", थेट तालमीतूनच उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना फोन!

अजित पवार हे शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा, यासाठी ओळखले जातात. ...

अजित पवार यांच्या आढावा बैठकीला सुरुवात; ओळखपत्र शिवाय कोणालाही आत प्रवेश नाही  - Marathi News | Ajit Pawar's review meeting begins; No one is allowed inside without an ID card | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजित पवार यांच्या आढावा बैठकीला सुरुवात; ओळखपत्र शिवाय कोणालाही आत प्रवेश नाही 

पोलिसांनी यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून शासकीय ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते. ...

सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताई असा सामना झाला तर..? - Marathi News | If there is a match between Supriyatai and Sunetratai..? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताई असा सामना झाला तर..?

Lok Sabha Assembly Election 2024: लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. आपल्याविरोधात कोण उभे राहणार, याची चर्चा जोरात आहे. गेल्या काही दिवसांपासून एक नाव वेगाने चर्चेत आले आहे. सुनेत्राताई पवार आपल्याविरोधात लोकसभेला उभ्या राहतील, असे ...

'जनाई'च्या पाणी प्रश्नाबाबत ३० जानेवारीला बैठक घेऊन मार्ग काढणार- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar will hold a meeting on January 30 regarding the water issue of 'Janai' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जनाई'च्या पाणी प्रश्नाबाबत ३० जानेवारीला बैठक घेऊन मार्ग काढणार- अजित पवार

सुपे ( पुणे ) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला ... ...

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीतून खासदार पाठवणार, गोपिचंद पडळकर यांचा दावा - Marathi News | Will send MP from Baramati to make Modi PM, claims Gopichand Padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीतून खासदार पाठवणार, गोपिचंद पडळकर यांचा दावा

Gopichand Padalkar: अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासमोरील आव्हान वाढलं आहेत. त्यातच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सनसनाटी दावा केला आहे.  ...

पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Resolution for the development of the district through infrastructure development - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते... ...