लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
सांगोला सिंचन योजनेसाठी ८८३ कोटींच्या खर्चाला मान्यता, लवकरच कामाला सुरवात - Marathi News | 883 crore approved for Sangola Irrigation Scheme, work to start soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगोला सिंचन योजनेसाठी ८८३ कोटींच्या खर्चाला मान्यता, लवकरच कामाला सुरवात

सांगोला तालुक्यातील वंचित १२ गावांतील ३९ हजार एकर क्षेत्राला वरदायिनी असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला सोमवारी (दि. ५ फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. ...

बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा - Marathi News | ncp leader and dycm Ajit Pawar explanation on statement about Sharad Pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत शरद पवारांबद्दल 'ते' वक्तव्य; चहुबाजूने टीका झाल्यावर अजित पवारांचा खुलासा

अजित पवार यांनी काल बारामतीत शरद पवारांवर निशाणा साधल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी टोकदार टीका केली होती. ...

अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | criminal Asif Darhi meets Ajit Pawar, photo goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अट्टल गुन्हेगार आसिफ दाढी अजित पवार यांच्या भेटीला, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

पिंपरी-चिंचवड शहरातील आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. ...

जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे - Marathi News | Jitendra Awad's Permanence of Destruction of Meaning - Anand Paranjape | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे

अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आनंद परांजपेंकडून पलटवार ...

'वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावेच लागेल' - Marathi News | 'Even if it is bad, it will work, Pune has to have an international airport': Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल, पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावेच लागेल'

येत्या वर्ष दोन वर्षात एअरलाइन्स ११०० मोठी विमान घेणार आहेत. ती वेगवेगळ्या विमानतळावर थांबणार आहेत. ...

राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा - Marathi News | Must work until acceptance of resignation; Chagan Bhujbal again took the matter to the court of the Shinde group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजीनाम्याची वाच्यता करू नका, असा तिघांचा निरोप होता; भुजबळांचा पवार-शिंदे-फडणवीसांवर मोठा खुलासा

ओबीसी आंदोलन करताना दोन महिन्यांपुर्वीच राजीनामा दिला होता. ...

देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असे वातावरण- उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | There is an atmosphere that Modi will get a chance to become the Prime Minister for the third time in the country - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असे वातावरण- उपमुख्यमंत्री अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘व्हीजन’ आहे, त्यांना दुरचीदृष्टी आहे. संपुर्ण जगातदेखील त्यांची वेगळी प्रतिमा आहे. ...

काकाच्या मृत्यूची वाट पाहताय, हद्द झाली; अजित पवारांच्या 'शेवटच्या निवडणुकी'वर आव्हाडांची टीका - Marathi News | Waiting for the death of the uncle, the limit was reached; Jitendra Awhad criticizes Ajit Pawar's 'last election' statement on Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काकाच्या मृत्यूची वाट पाहताय, हद्द झाली; अजित पवारांच्या 'शेवटच्या निवडणुकी'वर आव्हाडांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांपासून सावध करताना ते ही शेवटची निवडणूक म्हणून भावनिक साद घालतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत... असे वक्तव्य केले होते. ...