लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार  - Marathi News | Meeting of Rohit Pawar and Supriya Sule with Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार 

बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी अजित पवारांचे आभार मानले आहेत. ...

महानंद अद्याप ‘एनडीडीबी’कडे देणार नाही : अजित पवार - Marathi News | Mahanand will not give to 'NDDB' yet: Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महानंद अद्याप ‘एनडीडीबी’कडे देणार नाही : अजित पवार

महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ...

शरद पवार की अजित पवार, मतदार कुणाला साथ देणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' - Marathi News | Sharad Pawar or Ajit Pawar, who will voters support? Watch 'Karana Politika' with Sanjay Awat | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शरद पवार की अजित पवार, मतदार कुणाला साथ देणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'

शरद पवार की अजित पवार, मतदार कुणाला साथ देणार? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' ...

महानंद चालविण्यासाठी 'एनडीडीबी'कडे देण्याची चर्चा, अद्याप निर्णय नाही- अजित पवार - Marathi News | discussion of giving NDDB to run mahanand no decision yet says ajit pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महानंद चालविण्यासाठी 'एनडीडीबी'कडे देण्याची चर्चा, अद्याप निर्णय नाही- अजित पवार

महानंद सहकारी दूध संघ चालविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबी) प्रस्ताव दिलेला आहे. ...

'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा - Marathi News | MLA Jitendra Awad has reacted after the Sharad Pawar group received the tutari symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा

चला युद्धाला उभे रहा आणि वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी असे आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ...

बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती, जय पवार यांचे दाैरे सुरु - Marathi News | Baramati Lok Sabha elections are in the hands of the third generation of Pawars, Jai Pawar's Baramati constituency has started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती, जय पवार यांचे दाैरे सुरु

...कसब्यातील राष्ट्रवादी भवनमधुन शरद पवार गटाने सहित्य हलविले ...

काजू उत्पादक व प्रक्रिया उद्योगांना गुड न्यूज; काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान - Marathi News | Good news for cashew growers and processing industries; Brazilian technology for processing cashew nut juice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू उत्पादक व प्रक्रिया उद्योगांना गुड न्यूज; काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. ...

मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे निर्देश, पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार - Marathi News | Instructions to increase the height of Mulshi dam, the western part of Pune will get additional water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे निर्देश, पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास अतिरिक्त  पाणी उपलब्ध होऊ शकते.  ...