लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस-अजितदादांसोबत 'सह्याद्री'वर बैठक - Marathi News | CM Eknath Shinde meeting with Devendra Fadnavis Ajit Pawar over Manoj Jarange Patil coming to Mumbai Sagar Bungalow Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये! मुख्यमंत्री शिंदेंची फडणवीस-अजितदादांसोबत 'सह्याद्री'वर बैठक

राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष ...

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र अन् भावनिक साद; तुम्हाला हात जोडतो... - Marathi News | Ajit Pawar's suggestion that workers should work with one mind, forget differences | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र अन् भावनिक साद; तुम्हाला हात जोडतो...

पक्षीय मतभेद विसरून मतदारसंघातील कामे करण्यासाठी मी पुढाकार घेईन. भूतकाळात काय घडले ते सोडून द्या. एकदिलाने तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं आहे.  ...

अजित पवार यांनी शरद पवारांना रायगडावर जायला भाग पाडले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला - Marathi News | Ajit Pawar forced Sharad Pawar to go to Raigad, Devendra Fadnavis's troop | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवार यांनी शरद पवारांना रायगडावर जायला भाग पाडले, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Devendra Fadnavis News: राष्ट्रवादीचे खा. शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले, याचे श्रेय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यावे लागेल. त्यांना चाळीस वर्षानंतर का होईना छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे लागले, याचा मनस्वी आनंद असल्याचा उपरोध ...

...तर पुढील ५ वर्ष काही कमी पडू देणार नाही; अजित पवारांचं इंदापूरकरांना साकडं - Marathi News | Ajit Pawar's appeal to the people, elect the ruling party MP from Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुढील ५ वर्ष काही कमी पडू देणार नाही; अजित पवारांचं इंदापूरकरांना साकडं

विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनताच गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे असं सांगत अजित पवारांनी आपल्या विचाराचा खासदार बारामतीतून पाठवण्याचं आवाहन केले. ...

शरद पवारांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; रायगडावरून कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Sharad Pawar made an important appeal to the party workers from Raigad After unveiling the new party symbol of NCP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शरद पवारांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; रायगडावरून कार्यकर्त्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आनंदाने तुतारीसह रणशिंग फुंकण्याची स्थिती या राज्यात लवकरच येईल, असा आशावाद शरद पवारांनी व्यक्त केला आहे. ...

"शेवटी 40 वर्षांनंतर शरद पवार..., याचं क्रेडिट अजित पवारांनाच"; फडणविसांची बोचरी टीका - Marathi News | Finally after 40 years Sharad Pawar went raigad fort this credit to Ajit Pawar says devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शेवटी 40 वर्षांनंतर शरद पवार..., याचं क्रेडिट अजित पवारांनाच"; फडणविसांची बोचरी टीका

"आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते, किती वाजते हे आपल्याला भविष्यात दिसेलच." ...

शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे - Marathi News | Shinde-Fadnavis-Pawar to come together in Baramati on March 2; Signs of blowing the trumpet of Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे

येत्या दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.... ...

तुतारी विरुद्ध मुतारीच्या पोस्टने अजित पवारांना धुतले, सोशल मीडियावर धुमाकूळ  - Marathi News | Ajit Pawar criticized on social media with Tutari post against Mutari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुतारी विरुद्ध मुतारीच्या पोस्टने अजित पवारांना धुतले, सोशल मीडियावर धुमाकूळ 

कोल्हापूर : एखादे विधान किती महागात पडू शकते, याचा अनुभव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याइतका दुसरा कोणाला आला नसेल. ... ...