लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण - Marathi News | MP Supriya Sule met Ajit Pawar's wife Sunetra Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. ...

चौथ्या महिला धोरणामुळे राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा - उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Fourth Women's Policy gives new energy to women's power in the state - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या महिला धोरणामुळे राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा - अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar : राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. ...

शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार - Marathi News | Baramati is known all over the world because of Sharad Pawar; We should support them - Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा, शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात ...

जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार - Marathi News | What is wrong in claiming seats ask ajit Pawar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय? : पवार

गोंदिया तालुक्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महायुतीमध्ये  सगळे मिळून वाटाघाटी करू आणि तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले. ...

महायुतीच्या जागावाटपाबद्दल सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले- "कुठलाही मतदारसंघ..." - Marathi News | NCP Sunil Tatkare makes big statement regarding Lok Sabha Elections 2024 candidature Mahayuti seat allocation Amit Shah Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या जागावाटपाबद्दल सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले- "कुठलाही मतदारसंघ..."

अमित शाह यांच्याशी दोन दिवसआधीच शिंदे व अजितदादा गटासोबत केली चर्चा ...

जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम - Marathi News | What is wrong in claiming seats Ajit Pawar: The claim on Bhandara-Gondia Lok Sabha Constituency remains | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम

प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना.भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. ...

शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4 - Marathi News | Sharad Pawar lashed out at the MLA, what advice did Fadnavis give to anyone? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4

शरद पवार आमदारावर भडकले, फडणवीसांनी कुणाला काय सल्ला दिला? Sharad Pawar Vs Devendra Fadnavis | SA4 ...

सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी.. - Marathi News | a fight is possible between both the Nationalist Congress Party In Satara Lok Sabha Constituency, Even if BJP's strength increases, allies claim | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

ऐनवेळी काय राजकारण घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार ...