लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध - Marathi News | Deputy CM Ajit Pawar along with MP Supriya Sule participated in an event in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध

पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. ...

तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार? - Marathi News | cm eknath shinde ajit pawar devendra fadnavis delhi visit for seat sharing on 11 th march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिन्ही नेत्यांची पुन्हा दिल्ली वारी; बैठकीची तारीख ठरली, जागावाटपाचा तिढा सुटणार?

दिल्लीत काल झालेल्या बैठकीनंतरही महायुतीत जागावाटपावरून एकमत झालं नसल्याची माहिती आहे. ...

अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार - Marathi News | Ajit Pawar to leave Satara Lok Sabha constituency, Udayanraje Bhosle will get a chance from BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार

बारामती, रायगड अन् शिरूरवरच समाधान  ...

"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut slammed Eknath Shinde Ajit Pawar over seat allocation strategy by BJP in Lok Sabha Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; राऊतांची बोचरी टीका

"कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे..."; वाचा कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य ...

मावळ, शिरूरमध्ये महायुतीत उमेदवारीचे त्रांगडे; अजित पवार गटाचा दावा, मविआचे उमेदवार जाहीर - Marathi News | Maval, Shirur's candidature in Mahayutti; Ajit Pawar group's claim, Mavia's candidate announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ, शिरूरमध्ये महायुतीत उमेदवारीचे त्रांगडे; अजित पवार गटाचा दावा, मविआचे उमेदवार जाहीर

मावळमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपनेही दावा केला आहे, तर शिरूरसाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गटात खेचाखेची सुरू आहे.... ...

'माझा संघर्ष जगजाहीर, तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य ....', रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा - Marathi News | MLA Rohit Pawar criticized Ajit Pawar and Devendra Fadnavis over the ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझा संघर्ष जगजाहीर, तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य ....', रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा

लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच काल 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे' आमदार रोहित पवार यांच्यावर सक्तवसुली संचानालयाने (ED) ने कारवाई केली. ...

अमित शाहांच्या घरी रात्री महायुतीची बैठक; दिल्लीत ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला - Marathi News | Eknath Shinde, Ajit Pawa, Devendra Fadnavis meeting at Amit Shah's house at night; The formula for allotment of seats was decided in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांच्या घरी रात्री महायुतीची बैठक; दिल्लीत ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला

या बैठकीत जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत यावर चर्चा होईल. ...

एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण - Marathi News | MP Supriya Sule met Ajit Pawar's wife Sunetra Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे टोकाचा विरोध अन् दुसरीकडे गळाभेट, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची भेट; चर्चांना उधाण

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. ...