Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Vijay Shivtare On Ajit Pawar : महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीकेचा बाण सोडलाय. ...
Mahavikas Aghadi Sabha for Supriya Sule इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊतांनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...
Shivajirao Adhalrao Patil : राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकदिलाने काम करणार असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. ...
Vijay Shivtare on Baramati Loksabha 2024: अजित पवारांनी शिवतारेंवर भाष्य करताना महायुतीत वातावरण बिघडायला नको म्हणून शांत असल्याचे म्हटले होते. यापूर्वी पवारांनी फडणवीस यांची भेट घेत बारामतीत शिवतारेंच्या बंडाची तक्रार केली होती. ...